विडंबन पुर्ण करा

निशिगंध जनातलं, मनातलं
गारवा माहीतच असेल ना...... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..
वर्गीकरण
लेखनप्रकार

8 टिप्पण्या 2,436 दृश्ये

Comments

अनंता नवीन

In reply to by निखिलराव

विबंडन म्हणजे काय बुवा? हां, विडंबन म्हणायचे आहे बहुधा. असो. चालू द्या. अवांतर : शब्दातील अक्षराचा क्रम उलटसुलट होण्याला Dyslexia म्हणतात. असो. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

नवीन

मिसळपाव माहिती असेलच ना..... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. चार ओळींचे धागे लगेचच उडवायचे!

निशिगंध नवीन

चालेल धावेल व पळेलही. पण पुर्ण करा ना. =)) =)) =)) _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

तिमा नवीन

गार गार वाटतंय म्हणून आम्ही मिपाच्या विसाव्यावर बूड टेकवायचे उपरा म्हणून कुणातरी कंपूबाजाचे लक्ष जायचे हाड हाड् म्हणून त्यांनी हाकलायचे लुब्रेपणाने आम्ही बसुन रहायचे पुन्हा त्यांनी तात्यांनाच सांगायचे आणि आमचे लिखाण उडवायचे| हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सोनू नवीन

प्रतिसादाने ही साइट भरली साहित्य तरी कुठे ठेवायचे तात्यांनी स्वतःलाच समजावले प्रतिसाद काटुनी भागवायचे सगळेच बोंबा मारू लागता हळूच व्यनि ने त्या हसवायचे मलातरी का बरे आवडते लोकांना का जाहिर दुखवायचे व्यनिची सुविधा तर आहेच ना खरड फळ्याने काय झोपायचे --तात्यांची स्वयंघोषीत मदतनिस. (आत्ताच व्यनि ने राजिनामा देखिल पाठवलाय, घाबरु नये.)

निशिगंध नवीन

In reply to by सोनू

झकास....... मस्तच आहे. _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!