गार गार वाटतंय म्हणून आम्ही
मिपाच्या विसाव्यावर बूड टेकवायचे
उपरा म्हणून कुणातरी
कंपूबाजाचे लक्ष जायचे
हाड हाड् म्हणून त्यांनी हाकलायचे
लुब्रेपणाने आम्ही बसुन रहायचे
पुन्हा त्यांनी तात्यांनाच सांगायचे
आणि आमचे लिखाण उडवायचे|
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
......
पास...
विबंडन
In reply to ...... by निखिलराव
विबंडन म्हणजे काय बुवा?
हां, विडंबन म्हणायचे आहे बहुधा.
असो. चालू द्या.
अवांतर : शब्दातील अक्षराचा क्रम उलटसुलट होण्याला Dyslexia म्हणतात. असो.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
चुक भुल माफी असावी.....
In reply to विबंडन by अनंता
:S :S :? :> :
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
विबंडन!
मिसळपाव माहिती असेलच ना.....
पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
चार ओळींचे धागे लगेचच उडवायचे!
चालेल धावेल व पळेलही
चालेल धावेल व पळेलही.
पण पुर्ण करा ना.
=)) =)) =))
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
घ्या
गार गार वाटतंय म्हणून आम्ही
मिपाच्या विसाव्यावर बूड टेकवायचे
उपरा म्हणून कुणातरी
कंपूबाजाचे लक्ष जायचे
हाड हाड् म्हणून त्यांनी हाकलायचे
लुब्रेपणाने आम्ही बसुन रहायचे
पुन्हा त्यांनी तात्यांनाच सांगायचे
आणि आमचे लिखाण उडवायचे|
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
इति तात्या
प्रतिसादाने ही साइट भरली
साहित्य तरी कुठे ठेवायचे
तात्यांनी स्वतःलाच समजावले
प्रतिसाद काटुनी भागवायचे
सगळेच बोंबा मारू लागता
हळूच व्यनि ने त्या हसवायचे
मलातरी का बरे आवडते
लोकांना का जाहिर दुखवायचे
व्यनिची सुविधा तर आहेच ना
खरड फळ्याने काय झोपायचे
--तात्यांची स्वयंघोषीत मदतनिस. (आत्ताच व्यनि ने राजिनामा देखिल पाठवलाय, घाबरु नये.)
झकास
In reply to इति तात्या by सोनू
झकास.......
मस्तच आहे.
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!