Skip to main content

सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 20/04/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाची पत्रीका सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण देतोय लग्न दिनांक ७ मे २००९ गुरुवार ह्या दिवशी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25844
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

अनेकोत्तम शुभेच्छा! लग्नाला यायचा यत्न करू! :) तात्या.

अभिनंदन!!!! ऋषिकेश

अभिनंदन व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

हार्दिक अभिनंदन. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.