मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका! :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेले अनेक दिवस अक्षरश: प्रचंड बिझी होतो/अजूनही आहे. मिपावर आजकाल फिरकायलाही वेळ नसतो. इतका, की मीच आता मिपाकरता पारखा झालो आहे. आज सहजच जरा टाईम भेटला म्हणून हे दोन ओळींचं प्रकटन! :) राम राम मिपाकरहो, आमच्या खरडवहीत डोकावले असता 'मिपाच्या मालकीणबाई बदलल्या की काय?!' अशी शंका, कुशंका सध्या बर्‍याच मिपाकरांना हैराण करते आहे. तरी या प्रकटनाद्वारे आम्ही असे जाहीर करू इच्छितो की तूर्तास तरी मिपाच्या मालकीणबाई अनुष्काच आहेत. आमच्या खरडवहीतील स्त्री ही केवळ आमची एक मैत्रीण आहे! ;) सबब, "मिपाच्या मालकीणबाई बदलल्या", किंवा "तात्याने एक नवी बाई ठेवली आहे" अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नये! :) आपलाच, मिपाचा मालक, तात्या.

वाचन 5898 प्रतिक्रिया 0