Skip to main content

गाणे हवे आहे , मदत करा

लेखक बाकरवडी यांनी सोमवार, 16/03/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..." या गाण्याचे एम पी ३ आहे का ? लिंक दिली तरी चालेल गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..
लेखनविषय:

वाचने 1847
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुम्हाला - हाये पान्यामंदी नाय पायला कधी मला जंजिरा दाखवाल का ओ नाखवा होडीनं फिरवाल का.. हे गाणे हवे आहे का? तू-नळीवर उपलब्ध आहे. कार्यालयात तू-नळीला परवानगी नसल्याने देता येत नाही. शोधा म्हणजे मिळेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे गाणे तुम्हाला dhingana.com वर मिळेल.

In reply to by नरेश_

परंतु लिंक वर क्लिक केले असता ''The URL contained a malformed video ID. '' असे दिसत आहे