Skip to main content

गाणे हवे आहे , मदत करा

लेखक बाकरवडी यांनी सोमवार, 16/03/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..." या गाण्याचे एम पी ३ आहे का ? लिंक दिली तरी चालेल गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..
लेखनविषय:

वाचने 1854
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुम्हाला - हाये पान्यामंदी नाय पायला कधी मला जंजिरा दाखवाल का ओ नाखवा होडीनं फिरवाल का.. हे गाणे हवे आहे का? तू-नळीवर उपलब्ध आहे. कार्यालयात तू-नळीला परवानगी नसल्याने देता येत नाही. शोधा म्हणजे मिळेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.