काल दोन सुन्दर वेबसाईट वाचण्यात आल्या त्या ईथे नमुद करु ईच्छिते.( मिपावरील बहुतेकान्ना माहीत असाव्यात बहुतेक)
puladeshpande.com
यात पु.ल.नी लिहिलेले काही उतारे आहेत.सुनिताताईनी लिहिलेला लेख, पु.ल.चे जिवन अशी सुन्दर माहीती आहे.
www.marathimati.com
यात श्लोक,लेख,सुविचार, लहानमुलासाठी सुरेख माहिती आहे
वाचने
2341
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
इथेही
धन्यवाद
In reply to इथेही by दिपक
आभारी आहे