Skip to main content

सुमल्याची आश्रम वारी!!

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 19/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3881
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

यशु, सुमल्या इथे पण ! छानच. :-) --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

गे बाय,माका गजाली आवडली!

In reply to by प्रमोद देव

+१ हेच म्हणतो जरा समजायला अवघड गेली पण दोन दा वाचल्यावर कळाली ;)

चला शिणवटा गेला बाबा सकाळ पासुन मिपा वर युध्द चालु आहे स्वदेशी आणी परदेशी यशोधराताई बरे वाटले मस्त जमली आहे कथा लवकर पुढचा भाग टाका ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

यशोबाय.... मस्तच लिहिलंय. सवयीची नसलेल्या बोलीभाषेतलं वाचायला मजा आली. बिपिन कार्यकर्ते

आश्विनी, देवकाका, घाको १.१, राजे, बिपिनदा धन्यवाद. भाषेमुळे समजली नसावीशी वाटते, किंवा आवडलीही नसावी.. ;) वाचलेल्यांचे आभार. :)

In reply to by यशोधरा

कोकणी मला सहजतेने वाचता येत नाही त्यामुळे मजा जेवढी यायला हवी तेवढी आली नाही. काही अवघड शब्दाम्चे अर्थ सांगितले तर उत्तम. लेखाआधी सारांश दिलात तर उत्तम.

वारी - लै भारी

मजा येते आहे. पण काही शब्दांचे अर्थ कंसात लिहि. म्हणजे नीट लक्षात येईल. आता माझं कोकणीचं शिक्षण नक्की सुरू झालं.. :) आता डांबिस काकांना छळता येईल कोकणी बोलून. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजू, तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ..

In reply to by यशोधरा

तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ.. शब्दांचे अर्थ विचारूक डांबिस काकापेक्षा कंस मामा बरो!!!! :)

वाचताना मजा आली.

वाचताना मजा आली.

आत्ता उजवाडलां दिसतांसा हेचा!!!!! कानाशी जावंन मोठ्ठ्यांना किंचाळलयं तेंवा कुठे हेका जाग आयली!!!! :) चांगली सुरवात आंसा, आवाडली.... पण आता पुढली गोष्ट भराभर येवंदे.... आणि एक सांगतंय, जरी शेवटी "अपूर्ण" लिवलां ना तरी तेचो अर्थ तोच, "क्रमशः"!!!! :)

यशो, तुका, माका आणी ह्यो पिडोक मालवणी गोड वाटता आणी समजता.. हयसर बरा वाटला वाचुक, समदा लवकर लिऊक हवा, ऐकलास ना गो बाय . :)

गो,यशोधरा, तुझ्यासारख्यां मालवणीतून लिहिणारां मिपावर एक बाईलमाणूस आसां ह्या बघून माका बरांss वाटलां. तसो पिवळो डांबिस मालवणीतून झकास लिहिता.मी तेचो हल्लीच एक लेख वाचलंय. हे जे, "आमकां समजणां नाय" म्हणतत ना, तेंका वाचून वाचून अद्रुण समजतली मालवणी.लिहित र्‍हंव. बेळगांव कोल्हापूर वरसून घाटावरून आयलेले पण हल्ली मालवणीतून वाचता-बोलताना मी बघीतलंय. मालवणी मराठीचीच बहिण आसां.काय लांबचा नातां नाय! www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

त्रास, सारांश वगैरे लिहिण्याइतकी कठीण नाही कोकणी भाषा. सामंतकाका म्हणतात तसं, वाचून वाचून समजेल. प्रभूसर, पिंडाकाका, प्राजू, शीतल, सामंतकाका, मनीषा, समिधा सगळ्यांचे आभार! :)