आज जग २१ व्या शतकात आहे? :O आपण अधोगती केली :>
नवे विचार बदलले पाहिजेत हे मान्य :W पण आज काही लोक एकच आयडी घेऊन वेगवेगळ्या संकेतस्थळावर वावरतात हे पटत नाही. ~X( अनेकआयडीव्रत ती फॅशन नसून त्याला काही महत्व आहे. :B आजच्या तरुण पिढीने आयडी बनवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे L)
आपण अंतरजालीय आहोत आणि प्रत्येकानेच दशावतारी नाटक करणे गरजेचे आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:)
(अधोगत)केशवसुमार :P
याद्या
2452
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
हा हा हा!
केसु महाराज
+१
In reply to केसु महाराज by सहज
शू....
In reply to +१ by अवलिया
आआआआआआ
In reply to शू.... by केशवसुमार
केसुंचे
नक्की काय?
तुम्ही
In reply to नक्की काय? by आपला अभिजित
वा!
In reply to नक्की काय? by आपला अभिजित
+१
In reply to वा! by अवलिया