विश्वगुरु, म्हासत्ता इ०
लेखनप्रकार
श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. वर दिलेल्या शब्दढगामध्ये "राम" हा शब्द ठळकपणे दिसतोय पण पेटंट हा शब्द अजिबात सापडत नाहीये (तुम्हाला दिसला तर मला नक्की सांगा).
मार्च २०११ मध्ये केलेल्या भाषणात ते म्हणतात की Sanatan Dharma is the only force that can save rhe world from vagaries, catastrophes and disasters, Dr Mohan Bhagwat said.......
Read more at: https://organiser.org/2021/03/11/134581/bharat/only-sanatan-dharma-can-heal-the-world-dr-mohan-bhagwat/
पण मग प्रश्न पडला की हे नक्की कसे साधणार? काळाची चाके उलटी फिरवून? कॉर्पोरेट जगात अॅक्शनप्लॅन नावाची संकल्पना असते. तसा पण इथे काही दिसत नाही.
वाचने
5255
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
होणार होणार धीर धरा. भारताचे
पण तरूणांची उत्पादकता,
पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत.त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!In reply to पण तरूणांची उत्पादकता, by अमरेंद्र बाहुबली
अगदी खरे आहे
In reply to अगदी खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई इतक्या दूर कशाला जायचे?
मोदी-शहांवर सतत खोटं
In reply to मोदी-शहांवर सतत खोटं by युयुत्सु
संघाचे अनेक तळागाळातले
संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात.+1 त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)In reply to मोदी-शहांवर सतत खोटं by युयुत्सु
संघाची १०० वर्षे
In reply to संघाची १०० वर्षे by स्वधर्म
संघ म्हणजे!
In reply to संघाची १०० वर्षे by स्वधर्म
अत्यंत मर्मभेदक!
In reply to संघाची १०० वर्षे by स्वधर्म
विवेकानंद दांभिक होते असे माझे मत आहे.
पॉपकॉर्न घेउन बसलो आहे
In reply to पॉपकॉर्न घेउन बसलो आहे by राजेंद्र मेहेंदळे
शिळ्या कढीला उत!
In reply to शिळ्या कढीला उत! by नावातकायआहे
थुंकून टाका,
एक मस्त विनोदी लेख आणि
श्री० पटाईत,
ह्०ह्०पु०वा०
मी काही तज्ञ नाही
In reply to मी काही तज्ञ नाही by सोहम७
सरकार १०० स्मार्ट सिटी देखील
In reply to सरकार १०० स्मार्ट सिटी देखील by अमरेंद्र बाहुबली
वॉव
In reply to वॉव by अभ्या..
ओह! देवाभाऊ अश्या नावाचे काही
In reply to वॉव by अभ्या..
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव
In reply to सरकार १०० स्मार्ट सिटी देखील by अमरेंद्र बाहुबली
श्री०
https://youtu.be/bSdo96LusOY
In reply to https://youtu.be/bSdo96LusOY by शाम भागवत
मर्म भेदक मुलाखत आहे
समीर भाटिया
झणझणीत मुलाखत
In reply to झणझणीत मुलाखत by युयुत्सु
शि़क्षण
नवीन वर्षाचा विनोद