मार्गदर्शन हवं आहे - वेब पेज डिझाईन
Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का?
ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?
वाचने
3048
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
weebly किंवा wix या कंपन्या
https://mobirise.com/drag
हो!
सर्वांस धन्यवाद!
कोड राइटिंगसाठी चाटजीपीटी मदत देते ना?
Wix