महाशिवरात्री विशेष : पुजा - ले, अरुणा ढेरे (कथावाचन / ऑडियो)
लेखनप्रकार
महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे कथा अभिवाचन : पुजा
ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या शब्दसौंदर्याने नटलेली, श्री बृहदेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरची आगळी वेगळी प्रेम कथा.
महाशिवरात्री निमित्त मी ही कथा सादर आहे.
ऑडिओची साईझ मोठी आहे म्हणून गुगल ड्राइव्ह वरून शेअर करत आहे.
कथा : पूजा
लेखिका : अरुणा ढेरे
कथासंग्रह: अज्ञात झऱ्यावर रात्री
ऑडिओ कालावधी : सुमारे ३२ मिनिटे नक्की ऐका. .. तुमच्या सवडीने .. निवांतपणे .... आणि जरूर अभिप्राय द्या ! धन्यवाद ! - चौथा कोनाडा
ऑडिओ कालावधी : सुमारे ३२ मिनिटे नक्की ऐका. .. तुमच्या सवडीने .. निवांतपणे .... आणि जरूर अभिप्राय द्या ! धन्यवाद ! - चौथा कोनाडा
वाचने
3171
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कंजूस
धन्यवाद, कंजूस जी
छान उपक्रम !
In reply to छान उपक्रम ! by हेमंतकुमार
धन्यवाद कुमार१
वेगळा प्रयत्न आवडला!!
In reply to वेगळा प्रयत्न आवडला!! by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे.
छान अभिवाचन
In reply to छान अभिवाचन by स्मिताके
खुप खुप धन्यवाद, स्मिताके !