रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली.
--
आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही.
ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.
अश्याच वेदना श्री बिपीन रावत (हेलीकॉप्टर अपघातात) मृत्युमुखी पडले तेव्हा झाल्या होत्या.
--
मी हा धागा अश्यात लोकांसाठी काढत आहेत. जेव्हा कोणी दखलपात्र अपघात होईल तेव्हा ह्या धाग्यात त्याची नोंदी व्हावी. आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.
आज श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली अर्पण करुन, मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्या भारतीयाची क्षमा मागतो.
वाचने
5286
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
चूक
आनंद अभ्यंकर
श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली
>आपण किती नालायक आहोत याची
सायरस मिस्त्री यांच्या
बरं !
सीटबेल्ट लावलेला नसेल तर
विकार
In reply to सीटबेल्ट लावलेला नसेल तर by शाम भागवत
घ्या!!!
मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले.
In reply to घ्या!!! by जेम्स वांड
तुम्ही असाल बुआ
In reply to मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले. by Trump
रस्ते अपघात होतात त्या मधे
त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा
In reply to रस्ते अपघात होतात त्या मधे by विनोदपुनेकर
शिव शिव
In reply to त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा by जेम्स वांड
श्रद्धांजली
मी एक नालायक भारतीय म्हणुन
मी एक नालायक भारतीय म्हणुन
तसे म्हणु शकत नाही.
In reply to मी एक नालायक भारतीय म्हणुन by चौथा कोनाडा
.