मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला : पाकिस्तानी आढावा

पंकज · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानी दुरचित्रवाहिनीवर घेतलेला आढावा : http://ca.youtube.com/watch?v=6Sn-kV9yR6U&feature=related

वाचने 1771 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अनिल हटेला 01/12/2008 - 17:36
काय च्या काय सांगतायेत !! जरा आमच्या राजकारण्याना दाखवा ह्या क्लीप्स !! आपापसातल्या कुरघोड्या सोडून जरा इकडे बघा म्हणाव.... कुठल्या गोष्टीचा संबंध कुठे जोडलाये ... म्हणे जगाला भारतावर जास्त लक्ष ठेवावे लागेल .. ह्या लोकाना बांबू परेड करायलाच हवी..... :-? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
एकून ५ भाग youtube वर आहेत, त्यापैकी २र्‍या भागात राम जेठमलानी (?) यांची मुलाखत आहे . ३र्‍या भागात भारतातील अतिरेकी हल्ले (संसदेवरील हल्ल्यापासून ते इतर सर्व ) व त्यांना जबाबदार संघटनांबद्दल चर्चा आहे.