मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द चांदणी कोडे ७

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

वाचने 2655 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 27/02/2021 - 09:57
रं आहे समजून खालील उत्तरे परंपरागत परंपरा पग पत पराग परात रंग राग रात गरा गप गत तग तप तरंग

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 27/02/2021 - 14:37
आपले निरीक्षण बरोबर आहे. कोडे सादर करताना मलाही तो अनुस्वार अंधुक दिसतो म्हणून शंका घेतली जाईल असे अपेक्षित होते. तसे आपण दाखवून दिले म्हणून धन्यवाद.