सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
लेखनप्रकार
नमस्कार,
दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत.
24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का?
सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही.
कळावे,
लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....
वाचने
6921
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
शुभेच्छा !!
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
In reply to कट्ट्यासाठी शुभेच्छा. by बाप्पू
केशर आंबे लागले की, एक कट्टा तुमच्या कडे
In reply to तुम्ही दूर राहता म्हणून... by मुक्त विहारि
नक्कीच. !!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
सांगली कट्ट्यासाठी मनापासून शुभेच्छा !
In reply to शिवजयंतीच्या शुभेच्छा ! by चौथा कोनाडा
धन्यवाद
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
मी सांगली चा आहे ..पण सध्या ढाका येथे राहतो ..
In reply to थोडा उशिर झाला by सुयशतात्या
मेसेज करतो
कट्ट्याला