Skip to main content

सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 18/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत. 24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का? सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6922
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया