पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !
लेखनप्रकार
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत.
कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी,
ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा
(आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्याला माफ करणं, किंवा
प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर,
अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं !
शिवाय ही थिअरी मानणार्याला,
पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो,
त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत;
तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो.
त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद,
जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात.
त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही.
यास्तव ही पोस्ट.
_____________________________________
या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत,
त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही.
तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल.
तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim
थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्यांनी तो सिद्ध करायचा आहे.
_______________________________
या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे :
मना त्वांची रे पूर्वसंचित केले ।
तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥
१. हा सिद्धांत मांडणार्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.
२. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही.
३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी.
अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही.
४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही.
५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ !
अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत.
______________________________
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते.
कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत.
--मिपा व्यवस्थापन.
वाचने
69915
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
गैरफायदा म्हणजे काय?
शिवाय मृत्यूत, देहासमेत
In reply to शिवाय मृत्यूत, देहासमेत by कोहंसोहं१०
@ कोहंसोहं१० : बर्याच वर्षांनी पहिला सुसंबद्ध प्रतिसाद !
In reply to @ कोहंसोहं१० : बर्याच वर्षांनी पहिला सुसंबद्ध प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
बर्याच वर्षांनी पहिला
In reply to बर्याच वर्षांनी पहिला by कोहंसोहं१०
एव्हढच नाहि...
ह्म्म....
जिनोम, असो. :) अशी प्रणाली अस्तित्वात नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. #३ आणि ४ यांचा पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत ह्याच्याशी काही संबंध नाही, सबब, ते अवांतर होऊ शकते. - (शास्त्रिय बैठक असलेला साधक) सोकाजीIn reply to ह्म्म.... by सोत्रि
कृपया # ४ आणि ५ असं वाचा
In reply to ह्म्म.... by सोत्रि
हम्म.
In reply to हम्म. by शा वि कु
#४ हा कर्मविपाक सिद्धांतवर
In reply to #४ हा कर्मविपाक सिद्धांतवर by सोत्रि
@ (मुमुक्षू) सोकाजी : जे पेराल ते उगवेल' हा साधा निसर्गनियम आहे
In reply to ह्म्म.... by सोत्रि
@ सोत्रि :
'कर्म' या संज्ञेची अजीबात ओळख नसल्याचा पुरावा म्हणजे हा लेख.
नेहमी सारखं च
=))))
परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
मला हरण दिसले
In reply to मला हरण दिसले by अभ्या..
अभ्याशेठ,
In reply to अभ्याशेठ, by प्रसाद गोडबोले
हॅहॅहॅ
In reply to अभ्याशेठ, by प्रसाद गोडबोले
मला पण बघायचं आहे :)
In reply to मला पण बघायचं आहे :) by अर्धवटराव
अरेरे
|| जितं मया जितं मया सर्वज्ञोsहम जितं मया ||
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचालीत नामस्मरण करा , तुम्हाला निर्विकाराची " अंतिम" नशा चढल्याशिवाय रहाणार नाही. एकदा का ती साधना सिध्दीस गेली की तुम्ही मला कुठलाच प्राणी दिसला नाही असे न म्हणता ह्यात कुठला प्राणी नाहीयेच असे ठाम पणे बोलु शकाल . =))))In reply to अरेरे by प्रसाद गोडबोले
नहीssssssssssssssssssssssss
In reply to मला पण बघायचं आहे :) by अर्धवटराव
गांजा हाणा.पूर्ण
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
एक नंबर
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
हॅहॅहॅ
पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल.म्हणूनच तशा अवस्थेला झू मे असे म्हणतात.In reply to हॅहॅहॅ by अभ्या..
वा वा
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
@ कानडाऊ योगेशु : गांजा हाणा.पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल !
In reply to @ कानडाऊ योगेशु : गांजा हाणा.पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल ! by संजय क्षीरसागर
ख्यॅ ख्यॅ
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
नॉट बॅड ऑप्शन.
In reply to नॉट बॅड ऑप्शन. by अर्धवटराव
@ अर्धवटराव : गांजा निश्चितच चांगला असेल ?
In reply to @ अर्धवटराव : गांजा निश्चितच चांगला असेल ? by संजय क्षीरसागर
बघु
In reply to बघु by अर्धवटराव
@ अर्धवटराव : अन्यथा माझी नशा कशी कळेल?
In reply to @ अर्धवटराव : अन्यथा माझी नशा कशी कळेल? by संजय क्षीरसागर
अर्थात
In reply to @ अर्धवटराव : अन्यथा माझी नशा कशी कळेल? by संजय क्षीरसागर
अर्थात
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
मला ड्रॅगन दिसतोय.
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
काहीतरी भलतेच.....
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
मला तर यात मासा/मधमाशी (जसे
काही गृहितके अपूर्ण आहेत ...
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
स्मृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ?
In reply to स्मृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ? by शा वि कु
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार
माहिती
In reply to माहिती by शा वि कु
पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ
In reply to पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ by सोत्रि
@ (जीवनप्रवाही उर्जा असलेला ) सोकाजी : काहीही लावतायं !
In reply to पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ by सोत्रि
हे टेक्नीकल डिटेल्स फार काहि माहित नाहि...
In reply to हे टेक्नीकल डिटेल्स फार काहि माहित नाहि... by अर्धवटराव
@ अर्धवटराव : हे कुठून काढलं ?
In reply to @ अर्धवटराव : हे कुठून काढलं ? by संजय क्षीरसागर
तुम्ही स्वतः वाचलं का ?
In reply to तुम्ही स्वतः वाचलं का ? by अर्धवटराव
@ अर्धवटराव : इथे `प्रभावाच्या स्वरुपात' कुठे दिसलं तुम्हाला ?
In reply to @ अर्धवटराव : इथे `प्रभावाच्या स्वरुपात' कुठे दिसलं तुम्हाला ? by संजय क्षीरसागर
कॉम्प्युटर मेमरी read-write...
In reply to कॉम्प्युटर मेमरी read-write... by अर्धवटराव
अर्धवटराव : इतकं भारंभार लिहून काही उपयोग नाही
In reply to अर्धवटराव : इतकं भारंभार लिहून काही उपयोग नाही by संजय क्षीरसागर
काहि उपयोग नाहि हे माहित आहे.
In reply to काहि उपयोग नाहि हे माहित आहे. by अर्धवटराव
@ अर्धवटराव : फक्त मुद्याचं बोला !
In reply to @ अर्धवटराव : फक्त मुद्याचं बोला ! by संजय क्षीरसागर
मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का??
In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव
व्वा! पूर्णराव!! व्वा!!!
In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव
@ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ?
In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर
जर स्मृती केवळ मेंदूमध्ये
In reply to जर स्मृती केवळ मेंदूमध्ये by आनन्दा
@ आनन्दा : छान प्रश्रे !
In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
BIOS आणि OS मधला फरक कळला की
In reply to BIOS आणि OS मधला फरक कळला की by सोत्रि
@ सोत्रि : तुम्हाला BIOS आणि OS मधला फरक कळतो का ?
In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून
In reply to तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून by आनन्दा
@ आनन्दा : वर सोत्रींना दिलेला प्रतिसाद वाचा
In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर
वाह वा!!
In reply to वाह वा!! by अर्धवटराव
@ अर्धवटराव : आरडाओरडा करुन मुद्दा सिद्ध होत नाही
In reply to @ अर्धवटराव : आरडाओरडा करुन मुद्दा सिद्ध होत नाही by संजय क्षीरसागर
हे आधि सोडवा?
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक...
In reply to माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक... by अर्धवटराव
@ अर्धवटराव : माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात ....
In reply to @ अर्धवटराव : माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात .... by संजय क्षीरसागर
नशीब, तेव्हढं तरी कळलं.
In reply to नशीब, तेव्हढं तरी कळलं. by अर्धवटराव
@ अर्धवटराव : तुमच्या मेंदूबद्दल चाललंय !
In reply to @ अर्धवटराव : तुमच्या मेंदूबद्दल चाललंय ! by संजय क्षीरसागर
चालायचच
In reply to चालायचच by अर्धवटराव
@ अर्धवटराव : आता मात्र हद्द झाली !
In reply to @ अर्धवटराव : आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर
आता तुमची नजर, समज वगैरे सगळच गंडलय का??
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
संक्षी फंडामेंटल लेवल चे
In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा
@ आनन्दा : संक्षी फंडामेंटल लेवल चे प्रश्न हँडल करू शकत नाहीत ?
In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा
ते स्वाभावीक आहे.
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
@ अर्धवटराव : चर्चा कशावर आणि प्रतिसाद काय !
In reply to @ अर्धवटराव : चर्चा कशावर आणि प्रतिसाद काय ! by संजय क्षीरसागर
चर्चा कशाची?
In reply to चर्चा कशाची? by अर्धवटराव
@ अर्धवटराव : हाच तो मानसिक गोंधळ !
In reply to @ अर्धवटराव : हाच तो मानसिक गोंधळ ! by संजय क्षीरसागर
आता तरी नीट वाचा :
In reply to आता तरी नीट वाचा : by अर्धवटराव
@ अर्धवटराव : कळत नसेल तर प्रतिसाद देणं तरी थांबवा !
In reply to @ अर्धवटराव : कळत नसेल तर प्रतिसाद देणं तरी थांबवा ! by संजय क्षीरसागर
चला... फायनली तुम्ही आपलं लिमीटेड आकलन मान्य केलत
In reply to चला... फायनली तुम्ही आपलं लिमीटेड आकलन मान्य केलत by अर्धवटराव
@ अर्धवटराव : तुमच्या जिनोम थिअरीमुळे
In reply to @ अर्धवटराव : तुमच्या जिनोम थिअरीमुळे by संजय क्षीरसागर
परत तेच
In reply to परत तेच by अर्धवटराव
अर्धवटराव : सॉरी पण तुमचा
In reply to अर्धवटराव : सॉरी पण तुमचा by उन्मेष दिक्षीत
योग्य प्रश्न विचारला. धन्यवाद.
In reply to परत तेच by अर्धवटराव
@ अर्धवटराव : शाब्बास ! आता तुमचा घोळ कळला
In reply to @ अर्धवटराव : शाब्बास ! आता तुमचा घोळ कळला by संजय क्षीरसागर
तरीच...
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
छान. एक वेगळा विचार , विचार
In reply to छान. एक वेगळा विचार , विचार by मराठी_माणूस
@ मराठी_माणूस : छान. एक वेगळा विचार , विचार करायला लावणारा.
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
@ ज्ञानोबाचे पैजार : फारच लांब गेलात !
मूळ रूप सर्वांचे एकच
In reply to लगे रहो स्मृती स्ट्रींगवाले विज्ञाननिष्ठ बाबा by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचू प्रतिसाद !
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचू प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
झाली ना बोलती बंद =))