पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर
लेखनप्रकार
मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे.
मिसळपावचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांच्याशी आत्ताच झालेल्या बोलण्याप्रमाणे, मिपावर परत एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल.
व्यक्तिशः माझ्या तर्फे पंडितजींना शतशः नमन. आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.
वाचने
11286
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
वा
In reply to वा by लिखाळ
आनंदाची बातमी
सादर अभिनंदन!
अभिनंदन आणि अपार आनंद
In reply to अभिनंदन आणि अपार आनंद by बेसनलाडू
सहमत
In reply to अभिनंदन आणि अपार आनंद by बेसनलाडू
असेच म्हणतो
In reply to अभिनंदन आणि अपार आनंद by बेसनलाडू
असेच
छान झाले.
वा..
आनंदाची बातमी.
आनंद झाला
आनंद
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट!
In reply to विठ्ठलाच्या पायी थरारली वीट! by चतुरंग
यथोचित !
In reply to विठ्ठलाच्या पायी थरारली वीट! by चतुरंग
असेच..
In reply to विठ्ठलाच्या पायी थरारली वीट! by चतुरंग
आजी सोनियाचा दिनु ...
भारत रत्न किताबाचा सन्मान!
In reply to भारत रत्न किताबाचा सन्मान! by प्रमोद देव
असेच म्हणतो...
In reply to भारत रत्न किताबाचा सन्मान! by प्रमोद देव
आनंदाची बातमी
आज खरंच
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला
अवघियांचे काळे केले तोंड
आमच्या
In reply to आमच्या by विसोबा खेचर
जा, जा लगेच जा पुण्याला तात्या!
In reply to आमच्या by विसोबा खेचर
आमच्यातर्फे...
अण्णांच्या प्रति..
आनंदाचे डोही आनंद..
In reply to आनंदाचे डोही आनंद.. by प्राजु
सहमत......
भारत रत्न चा सन्मान
ही बातमी
अतिशय
अभिवादन
मिपा ने बातमी सांगीतली . .
किताब पावन जाहला!
सनई चौघडे वाजवा!
अण्णांचे अभिनंदन !!
मानाचा मुजरा !
चलो, देर आये दुरुस्त आये.
आनंदाची
धंदड
पं. भीमसेनांचे अभिनंद
पंडीतजी चे हार्दिक अभिनंदन
In reply to पंडीतजी चे हार्दिक अभिनंदन by वेताळ
पंडीतजीना
पं. भीमसेन जोशी
In reply to पं. भीमसेन जोशी by विसुनाना
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
--* परत एकदा दिवाळी *--
भारतरत्न
मन आनंदुन नाचू लागले .
छान बातमी
अभिनंदन
आनंदाचे डोही आनंद तरंग
अभिनंदन आणि अभिवादन.