Skip to main content

म्हाडा बदल माहीत हवी आहे

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 29/03/2019 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.mhada.gov.in/sites/default/files/MHADA-Pune-Advertisement-l… कोणी मिपाकर यांनी ह्या किंवा मागील वर्षी म्हाडा साठी अर्ज भरला होता का ? सादर म्हाडा चे फ्लॅट खास करून चिंचवड कडचे ह्यांचा भाव बरोबर वाटत आहे का? १०००० अनामत रक्कम परत मिळू शकते का ?
लेखनविषय:

वाचने 2024
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अनामत रक्कम सोडतीत यशस्वी न झाल्यास परत बँक अकाउंट मध्ये जमा होते. माहिती पुस्तिका मध्ये अधिक माहिती आहे.