डोंगरप्रेम
मावळतीला लालीच्या साक्षीनं ती दोघच डोंगर उतरत होती, दिवसभराचा शीणवटा दोघांनाही जाणवत होता.
डोंगराची उतरण दोघांनाही एकमेकांचा स्पर्श करण भाग पाडत होती. अखेरच्या टप्प्यावर डोंगरानं त्यांना अजून जवळ येण भाग पाडलच. शेवटच्या पायरीवरून ती जवळजवळ उडी मारून डोंगरापासून विलग होत म्हणाली
ती : ए झाला यार ट्रेक पूर्ण!
तो : हम्म!
ती : काय झालंय म्हसोबा?
तो : काहीं नाही.
ती : तू कुठे जाणार आहेस आता.
तो : तळेगाव. मित्राकडे.
ती : का बसायचा प्लॅन आहे का. ह्या ह्या ह्या!
तो : काहीही हा तू पण!
ती : नाही, तुच्यासोबत बसणार नसशील तर माझ्या सोबत बस. कॉफीला.
तो : क्काय?
ती : अरे गधड्या डेट ला विचारतेय रे मी.
तो : माझी डेट आधीच ठरलीये, त्याच्याच सोबत!
निघताना त्याच्या गाडीवर ती सकाळीपेक्षा जास्तच लांब बसली. मागे डोंगर चंद्राच्या हातात हात घेऊन त्याच्याच साक्षीने फुललेलं नवीन दुनियेतल प्रेम बघत होता.
याद्या
4529
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
कथेच्या शीर्षकाचा नेमका अर्थ
अर्थ
In reply to कथेच्या शीर्षकाचा नेमका अर्थ by आनन्दा
अर्थ म्हणजे
In reply to अर्थ by अभ्या..
हा हा हा
=))
तोच प्रयत्न होता
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
आवडलं...
धन्यवाद
In reply to आवडलं... by Nitin Palkar
नीट नाही कळली
.
In reply to नीट नाही कळली by ज्योति अळवणी
माझा दृष्टीकोण
In reply to . by शब्दानुज
माफ करा, पण खरंच काही कळलं नाही!
भारी, आवडली