Skip to main content

आयटी मध्ये बॉस चे रक्त कसे प्यावे ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 15/02/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यनाना असतो तसा मला पण बॉस त्रास देत आहे जास्त काम असेल त्यावेळी आजारी पडणे ,उशिरा येणे ,आळस करणे वगैरे सगळे करून झाले आहे पण पठ्या काही सुधरत नाही मुद्दाम छोट्या चुका काढणे चालूच आहे sr मानजमेंट काही कामाचे नाही ना HR apprisal होणार नाही ह्याची खात्री आहे ,काढले कामावरून तरी फरक नाही पण ह्या नालायकाचे रक्त प्याचे आहे जालीम उपाय सुचवा ,रात्री पण स्वप्नात मी दिसायला पाहिजे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35171
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

२२ एप्रिल ला नवीन कंपनी जॉईन केली पहिले १० दिवस billable असून पण काम नाही ,सध्या २ ३ तास फक्त काम आहे जुन्या कंपनीचा कहर कि ५ मिन उशिरा आलेले खपत नाही पण सेटलमेंट करायला २ महिने लावले आणि पाहिल्यान्दा रेलेइविंग लेटर पाठवले तेव्हा रिकामे पाकीट आले

त्याचे आपल्याकडे लक्ष गेले की त्याच्या सर्व शारिरीक हालचालींचे इमिटेशन करावे. ते सुद्धा साळसूदपणे. भले भले भडकतात आणि काही करताही येत नाही. :)

मला हापिसा मध्ये चहा खूप प्याची सवय आहे पण मॅनेंजर भोचक ,टेबलावर चहाचा डाग जरी पडला तरी येऊन बारकाईने निरखून जातो , बर दरवेळी पॅन्टरी मधून फडका आणून साफ करणे बरे दिसत नाही ,काय करावे ?

In reply to by एकुलता एक डॉन

डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.

बॉसला भोचकपणे निरखूदे. त्यानंतर तो रक्त आटवेपर्यंत ओरडेल किंवा त्याला त्रास होईल. धाग्याचा उद्देश सफल होईल. :))