Skip to main content

दीपावली शुभचिंतन !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 04/11/2018 12:27 या दिवशी प्रकाशित केले.




सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!

सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!





लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6341
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

हार्दिक शुभेच्छा !

नका हो, प्लीज. त्या अ‍ॅमेझॉन सेलची अतिचिरपरिचित इमेज नका हो वापरु आपल्या शुभचिंतनाला. बस्स बस्स झालीय ती. नुसते शब्दांनी म्हणले तरी बस्स झाले. येनिवे शुभेच्छा सगळ्यांनाच.

सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या.

सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ओके...हे लक्षांतच नाही आले... "माईंच्या ह्यांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!"

सगळ्या मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!