Skip to main content

वॉल्डन...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/09/2018 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, थोड्याच दिवसात मी या पुस्तकाच्या काही प्रती तयार करणार आहे. कारण हे पुस्तक कोणी प्रकाशक छापेल असे मला वाटत नाही. कोणाला पाहिजे असेल तर अगोदर कळवले तर मी तेवढ्याच प्रती छापून घेईन. पुस्तक अ‍ॅमेझॉन कडून येईल. पुण्यातील मित्रांना प्रत्यक्ष भेटून व सही करून दिले जाईल. (पाहिजे असल्यास :-) ) कमी प्रती असल्यामुळे जरा महाग पडणार आहे पण त्याला नाईलाज आहे... ज्यांना हे पुस्तक पाहिजे आहे त्यांनी जर मला खाली किंवा खरडवहीत कळवले तर बरे होईल. जे शेती करतात, किंवा ज्यांना निसर्गाचे वेड आहे, भटकण्याचे वेड आहे त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.. नाव : वॉल्डन व हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र. पाने : अंदाजे ४५० किंमत : रुपये ५००/- जे परदेशी आहेत त्यांच्यासाठी याच किमतीला किंडलवर पुढच्या महिन्यात मी ते उपलब्ध करेनच. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी जर प्रकाशक मिळाला तर त्याच्या किमतीला ते पुस्तक देण्यात येईल किंवा फरक परत करण्यात येईल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2728
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया