शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे!
"साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :)
अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे. ठाणे, पुणे, अमेरिका, जर्मनी इत्यादी सर्वच ठिकाणी आता मिपा कट्टे होऊ लागले आहेत, तेव्हा आज ना उद्या या कट्ट्यांतून काही चांगले कार्यही उभे राहील असा आमचा विश्वास आहे! अहो पण प्रत्येक गोष्टीचा एक टाईम यावा लागतो, तोवर वाट पाहावी लागते!
नाय पण मी काय बोलतो, मुळात चार मराठी माणसांनी आपुलकीने एकत्र येणे, मौजमजा, गाणे-खाणे-पिणे करणे हादेखील एक चांगला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आहेच की! काय मंडळी, पटतंय ना माझं म्हणणं! अहो पटलंच पायजेल! द्या टाळी! :)
तर ठाण्यात काल अचानक जमून आलेल्या मिपा - दिवाळीकट्ट्याचा हा थोडक्यात सचित्र वृत्तांत -
आनंदयात्री आणि अद्वैत जोशी! दिवाळीच्या मुडात आहेत..
मेघना भुस्कुटे, यात्री आणि अद्वैत..
हम्म! काहितरी आंतरजालीय राजकारणी बेत मराठी राष्ट्रवादी आंतरजालाच्या शरदतात्या पवारने शिजवला आहे आणि १/६ चमत्कारिक अदिती खुश झाली आहे! :)
व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट!
छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!"
देवा, सांभाळ रे बाबा या आंद्याला वाईट संगतीपासून! :)
मराठी आंतरजाल जिंदाबाद! :)
असो,
कळावे, लोभ असावा.. :)
आपला,
(आंतरजालीय राजकारणी) शरदतात्या पवार.
मेघना भुस्कुटे, यात्री आणि अद्वैत..
हम्म! काहितरी आंतरजालीय राजकारणी बेत मराठी राष्ट्रवादी आंतरजालाच्या शरदतात्या पवारने शिजवला आहे आणि १/६ चमत्कारिक अदिती खुश झाली आहे! :)
व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट!
छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!"
देवा, सांभाळ रे बाबा या आंद्याला वाईट संगतीपासून! :)
मराठी आंतरजाल जिंदाबाद! :)
असो,
कळावे, लोभ असावा.. :)
आपला,
(आंतरजालीय राजकारणी) शरदतात्या पवार.
वाचने
12313
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यामारी,
लै भारी ...
In reply to च्यामारी, by बिपिन कार्यकर्ते
आयला...
In reply to च्यामारी, by बिपिन कार्यकर्ते
कट्टा हुकला :)
असे काय
काका, सॉरी!
In reply to असे काय by विनायक प्रभू
काय हे!..
कट्टा?
बर बर मला
In reply to कट्टा? by प्रभाकर पेठकर
बरोब्बर बोललात मदनशेठ!
In reply to बर बर मला by मदनबाण
हा अन्याय
In reply to बरोब्बर बोललात मदनशेठ! by सर्वसाक्षी
तात्या आंद
छान..
आनंद् जाहला
बहोत अच्छे !
वा..
In reply to बहोत अच्छे ! by मुक्तसुनीत
सिंगलमाल्टचा गिल्लास
बाकी विप्र
In reply to सिंगलमाल्टचा गिल्लास by आनंदयात्री
मी ही
वा एकदम
फोतो छान आले आहेत
अचानक कट्टा
हाहाहा...
In reply to अचानक कट्टा by चन्द्रशेखर गोखले
मिसळ कुठाय?
आनन्दयात्
अवांतर :
In reply to आनन्दयात् by विजुभाऊ
इनो हा
वा!
कसे वाटले होते?
In reply to वा! by जव्हेरगंज
अहो त्या दोघी निगरगट्ट असतील
In reply to कसे वाटले होते? by बिपिन कार्यकर्ते
बालपण हो, 'बाल'पण
In reply to अहो त्या दोघी निगरगट्ट असतील by जव्हेरगंज
आणि अता!?
In reply to बालपण हो, 'बाल'पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ऑ!!!!!
अरे या धाग्यावर कात्री चालवली