मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार ! मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे. १महा-अभियोग : द् ट्रायल मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग. Simple, Free Image and File Hosting at MediaFire "महा-अभियोग" येथे उपलब्ध आहे २ मराठा लाईट इंन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा Simple, Free Image and File Hosting at MediaFire "मराठ्यांची शौर्यगाथा''...येथे उपलब्ध आहे ३ दशकुमारचरितम्. आचार्य दंडी. स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी Simple, Free Image and File Hosting at MediaFire "दशकुमारितम्'' येथे उपलब्ध आहे.. ४ "गुलामीची बारा वर्षे'' Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे पुस्तक येथे उपलब्ध आहे. ५ पिसूक अर्थात मेटॅमॉर्फॉसिस Simple, Free Image and File Hosting at MediaFire "पिसूक" येथे उपलब्ध आहे ६ मर्कटलीळामृत - एक चिनी बौद्धपुराण Simple, Free Image and File Hosting at MediaFire "मर्कटलीळामृत" येथे उपलब्ध आहे. आपणास माझ्या इतर लेखनाबरोबर ही पुस्तकेही आवडतील अशी आशा आहे. जयंत कुलकर्णी.

वाचने 9904 वाचनखूण प्रतिक्रिया 11

जबरदस्त !!! शिवपुर्वकालीन ईतिहासावर आपण एक पुस्तक लिहावे अशी ईच्छा आहे. यापुर्वी एका धाग्यात मन या आय.डी. बरोबर झालेली चर्चा लक्षात आहे, त्या अनुषंगाने असे पुस्तक यावे असे फार वाटते. भविष्यात अजुनही आपली पुस्तके अमेझॉनवर यावीत. बाकी हि पुस्तके घेउन वाचणार हे नक्की.

In reply to by जयंत कुलकर्णी

अ‍ॅमॅझॉनचे उत्तर आले - Hello Jayant Kulkarni, I understand that you are concerned about, one of your customers wasn't able to download your Kindle book "Maratha Light Infantry" from Amazon.com. I'm sorry for the inconvenience caused. I've checked our records and can confirm that, the Kindle book "Maratha Light Infantry" and also your other Kindle books are search-able and buy-able across all Amazon Kindle Stores (worldwide) including US Kindle store. तुम्ही स्क्रीन शॉट पाठवू शकाल का मला ? इथे टाकलात तरी चालेल. जयंत कुलकर्णी

दीपक११७७ 12/04/2018 - 10:32
छान, काका तुम्ही मोहन जोदारो - हड्डप्पा संस्कृती वर लिहावे ही इच्छा आहे.