नमस्कार !
मी अजून काही पुस्तके अॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे.
१महा-अभियोग : द् ट्रायल
मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.
"महा-अभियोग" येथे उपलब्ध आहे
२ मराठा लाईट इंन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा
"मराठ्यांची शौर्यगाथा''...येथे उपलब्ध आहे
३ दशकुमारचरितम्. आचार्य दंडी. स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी
"दशकुमारितम्'' येथे उपलब्ध आहे..
४ "गुलामीची बारा वर्षे''
हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.
५ पिसूक अर्थात मेटॅमॉर्फॉसिस
"पिसूक" येथे उपलब्ध आहे
६ मर्कटलीळामृत - एक चिनी बौद्धपुराण
"मर्कटलीळामृत" येथे उपलब्ध आहे.
आपणास माझ्या इतर लेखनाबरोबर ही पुस्तकेही आवडतील अशी आशा आहे.
जयंत कुलकर्णी.
"महा-अभियोग" येथे उपलब्ध आहे
२ मराठा लाईट इंन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा
"मराठ्यांची शौर्यगाथा''...येथे उपलब्ध आहे
३ दशकुमारचरितम्. आचार्य दंडी. स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी
"दशकुमारितम्'' येथे उपलब्ध आहे..
४ "गुलामीची बारा वर्षे''
हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.
५ पिसूक अर्थात मेटॅमॉर्फॉसिस
"पिसूक" येथे उपलब्ध आहे
६ मर्कटलीळामृत - एक चिनी बौद्धपुराण
"मर्कटलीळामृत" येथे उपलब्ध आहे.
आपणास माझ्या इतर लेखनाबरोबर ही पुस्तकेही आवडतील अशी आशा आहे.
जयंत कुलकर्णी.
वाचने
9927
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
भविष्यात अजुनही आपली पुस्तके अमेझॉनवर
"मराठ्यांची शौर्यगाथा''...
नमस्कार !
In reply to "मराठ्यांची शौर्यगाथा''... by अनन्त अवधुत
अॅमॅझॉनचे उत्तर आले -
In reply to नमस्कार ! by जयंत कुलकर्णी
छान
अभिनंदन...
भारी !
हार्दिक अभिनंदन
पिसूक व मर्कटलीळामृत
इथे माहिती दिल्यामुळे सोयीचं