प्रिय बाळा
लेखनप्रकार
दिनांक २४रोजी माझ्या धाकट्या भावाचे वय वर्ष २१ दुःखद निधन झाले. माझ्या प्रिय बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी ह्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी हि विनंती . फार फार गुणी आहे आमच लेकरु त्याला शांती लाभावी ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेची त्याला गरज आहे.
वाचने
4778
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आपली व माझी ओळख नाही ना मी आपल्या भावाला ओळखत होतो पण एवढ्या लहान वयात त्याचे जाणे हे आपल्याला चटका लावणारे असणार हे मी ओळखतो. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व आपल्याला हे दु:ख झेलण्याची शक्ती.
- जयंत कुलकर्णी.
फार दु:खद घटना. आपण आणि आपले सुहृद या दु:खातून लवकरात लवकर सावराल प्रार्थना.
तुमच्या भावाच्या आत्म्याला शांती लाभो.
RIP
दु:खात सहभागी आहे. शांततेसाठी प्रार्थना करतो.
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या बरोबर असलेली एक जवळची व्यक्ति अचानक निघुन जाणे फार धक्कादायक असते, वास्तव स्विकारणेही कठिण असते. आपल्या दु:खात मी सहभागी आहे.
तुमच्या दुःखात सहभागी आहे.
ईश्वर तुम्हाला धीर देवो.
शरद
दु:ख सहन करण्याचे बळ आपणास मिळो ही प्रार्थना परमेश्वराकडे करतो.
मदनबाण.....
तुमच्या दुःखात सहभागी आहे
इतक्या कमी वयात हे असं कसं झालं?
आपणांस हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, आणि सर्व सुह्रदांचे पाठबळ मिळो हीच प्रार्थना
ऐकून दुःख जाहले. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो.
तुमच्या धाकट्या भावाला मनःपूर्वक श्रद्धांजली. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो.
इतक्या कमी वयात हे असं कसं झालं? काही सांगू शकाल का?
_मनश्री_,
तुमच्या भावास शांती लाभो.
आ.न.,
-गा.पै.
आपली व माझी ओळख नाही ना मी