बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)
मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य इथे हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).
खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य असते. इथे हलाल मटणच लागते. त्यामुळे बकऱ्यांच्या मानेला चीर देऊन सारे रक्त वाहून गेल्यावर मग बकरी सोलली जाते आणि मग कापली जाते. त्यामुळे रक्ताचे पाटच्या पाट रस्त्यांवरून वाहत असतात. तिथेच मांस विक्री होते आणि कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि हायजीनच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगलेल्या असतात.
मुस्लिम समाज प्रथेप्रमाणे कुर्बानी करतोच (हा आणखी वेगळा विषय आहे ऍकच्युअली) आणि समाजातल्या मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावर आक्षेप नाही घेता येणार पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हा सण साजरा करता येणार नाही का ?
-- (खिन्न) सचिन
याद्या
19827
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
उद्विग्न होण्याची परिस्थिती नाही सध्या . . . .
सहमत
In reply to उद्विग्न होण्याची परिस्थिती नाही सध्या . . . . by माम्लेदारचा पन्खा
कातडी जाळतात हे नवीनच कळले,
हलाल आणी खटका म्हणजे काय?
In reply to कातडी जाळतात हे नवीनच कळले, by जेम्स वांड
खटका म्हणजे एका वारात शीर
In reply to हलाल आणी खटका म्हणजे काय? by संजय पाटिल
बरोबर
In reply to खटका म्हणजे एका वारात शीर by खटपट्या
चुक, हिन्दुची अशी काही
In reply to बरोबर by सचिन कुलकर्णी
*हिंदुंची
In reply to चुक, हिन्दुची अशी काही by सालदार
हलालचा संबंध,
In reply to खटका म्हणजे एका वारात शीर by खटपट्या
हैदराबाद
In reply to हलालचा संबंध, by भंकस बाबा
इथे
In reply to कातडी जाळतात हे नवीनच कळले, by जेम्स वांड
हैदराबाद....
धन्यवाद डॉक्टर साहेब.
In reply to हैदराबाद.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आताही करतात. ते रक्त गोळा
In reply to धन्यवाद डॉक्टर साहेब. by सचिन कुलकर्णी
रक्ती
In reply to आताही करतात. ते रक्त गोळा by अमरेंद्र बाहुबली
रस्त्याने कमी उत्पन गटातिल
In reply to रक्ती by जेम्स वांड
अत्यंत घाणेरडे सण आहेत या
धन्यवाद.
In reply to अत्यंत घाणेरडे सण आहेत या by दुर्गविहारी
प्रत्येक वेळी दुसऱ्यांना मध्ये आणलंच पाहिजे का?
In reply to अत्यंत घाणेरडे सण आहेत या by दुर्गविहारी
सणाचं सोडा दुर्गविहारीजी
In reply to अत्यंत घाणेरडे सण आहेत या by दुर्गविहारी
आमच्या शेजारच्या घरात
आता
In reply to आमच्या शेजारच्या घरात by पैसा
तुमचे शेजारी शांतिप्रिय आहेत.
In reply to आमच्या शेजारच्या घरात by पैसा
परदेशात
रस्त्यांवर नाही
In reply to परदेशात by उपयोजक
लहान तोंडी मोठा घास घेतोय पण
खरं आहे
In reply to लहान तोंडी मोठा घास घेतोय पण by खटपट्या
हलाल मध्ये अर्धा गळा चिरतात
बरोबर आहे
In reply to हलाल मध्ये अर्धा गळा चिरतात by अमरेंद्र बाहुबली
पाण्याविना होळी, वाद्यांविना
ह्या ह्या.
In reply to पाण्याविना होळी, वाद्यांविना by अमरेंद्र बाहुबली
ह्या ह्या.
In reply to पाण्याविना होळी, वाद्यांविना by अमरेंद्र बाहुबली
ईद म्हणायचं होतं.
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी
श्रीगुरूजी "हमीद" कडून कशी
In reply to स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी by श्रीगुरुजी
तुमच्या एकूण प्रतिक्रियेचा सूर...
In reply to स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी by श्रीगुरुजी
असं मी कधीच म्हटलेलं नाही.
In reply to तुमच्या एकूण प्रतिक्रियेचा सूर... by mayu4u
मग गुरुजी,
In reply to असं मी कधीच म्हटलेलं नाही. by श्रीगुरुजी
नक्कीच
In reply to मग गुरुजी, by mayu4u
वरती दुर्गविहारींनी
In reply to स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी by श्रीगुरुजी
वरती दुर्गविहारींनी लिहिल्याप्रमाणे हे ढोंगी अंनिसवाले जत्रेत बळी दिल्या जाण्याच्या प्रकाराविरूद्ध अंधश्रद्धा म्हणून आंदोलने करतात, परंतु कुर्बानीच्या नावाखाली लक्षावधी कोंबड्या, बकर्यांना हालहाल करून मारण्याच्या 'श्रद्धे'विरूद्ध (!) चकार शब्दाने विरोध करीत नाहीत. मागील वर्षी हमीद दाभोळकरला याविषयी विचारले असताना त्याने सांगितले होते की मुस्लिमांच्या कुर्बानी देण्यामागच्या भावनेचा विचार केला पाहिजे. असे सांगून त्याने या प्रकाराला विरोध करायला नकार दिला होता.खालील धाग्यात यासंबंधी बातमी दिलेली आहे. http://www.misalpav.com/node/37392चाचणी
गुड. आता पुन्हा एक प्रयत्न.
In reply to चाचणी by एस
या माहितीकरता धन्यवाद!
In reply to गुड. आता पुन्हा एक प्रयत्न. by एस
मला तर बुवा कधी दिसला नाही
In reply to गुड. आता पुन्हा एक प्रयत्न. by एस
अंनिस चा ऊद्देश अंधश्रद्धा मिटवणे नसून ह्यांना आणखी दुसरंच...
In reply to मला तर बुवा कधी दिसला नाही by अमरेंद्र बाहुबली
बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र
In reply to गुड. आता पुन्हा एक प्रयत्न. by एस
बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही तीच आहे जी नवस वगैरेंच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या प्राणिहत्त्येबद्दल आहे. या प्रथा चुकीच्याच आहेत आणि त्यांच्या ऐवजी प्राणिहत्त्या, बळी वा कुर्बानी ही प्रतीकात्मक असावी. असे आवाहन अंनिसने वेळोवेळी केलेले आहे. मुस्लिम सत्यशोधक मंचाने बकरीईदच्या प्राणिहत्त्येविरोधात प्रथम विचार मांडले आणि त्याला अंनिसने पाठिंबा दिला.मागील वर्षी हमीद दाभोलकरने ईदच्या दिवशी मारल्या जाणाऱ्या प्राणीहत्येला विरोध न करता त्यामागच्या मुस्लिमांच्या भावनेचा विचार करा अशा अर्थाचे काहीतरी सांगितले होते.हमीद आणि मुक्ता दाभोलकर
In reply to बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र by श्रीगुरुजी
त्यावर स्वतंत्र धागा आहेच की!
In reply to हमीद आणि मुक्ता दाभोलकर by एस
देवाच्या नावाने केलेल्या
In reply to बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र by श्रीगुरुजी
इर्फान खान
In reply to बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र by श्रीगुरुजी
जाता जाता.....
ज्युंचे पण खटकाच असावे.
In reply to जाता जाता..... by जेम्स वांड
नाहीये खटका.....
In reply to ज्युंचे पण खटकाच असावे. by कंजूस
मुद्दा महत्वाचा.
In reply to जाता जाता..... by जेम्स वांड
आपल्या ईथे गोंधळ सारख्या
In reply to मुद्दा महत्वाचा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं काही नाही.
In reply to आपल्या ईथे गोंधळ सारख्या by अमरेंद्र बाहुबली
संत मुस्लिम म्हणून हलाल ने
In reply to असं काही नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही तसं नाहीये. आमच्याकडेही
In reply to संत मुस्लिम म्हणून हलाल ने by अमरेंद्र बाहुबली
ज्यायला
In reply to जाता जाता..... by जेम्स वांड
ते कातडी जाळण्याचा वास नसावा
मुद्दा स्वच्छतेचा आहे त्या बाबतीत काहीतरी
>>>>स्थानिक स्वराज्य संस्था
In reply to मुद्दा स्वच्छतेचा आहे त्या बाबतीत काहीतरी by वरुण मोहिते
बाकी धागाकर्ते मटण खातात का?
शेचित = हलाल ?
शब्दांची संस्कृत मुळे शोधण्याची
In reply to शेचित = हलाल ? by गामा पैलवान
हलाल पध्दतीबद्द्ल कुठेतरी
अरबी देशात कशाला ?
In reply to हलाल पध्दतीबद्द्ल कुठेतरी by अमरेंद्र बाहुबली
गळा चिरल्यामुळे
In reply to हलाल पध्दतीबद्द्ल कुठेतरी by अमरेंद्र बाहुबली
Kosher
धाग्याने अर्धशतक
घाबरू नका
In reply to धाग्याने अर्धशतक by दुर्गविहारी
लुंगी, लाल टि शर्ट,
In reply to धाग्याने अर्धशतक by दुर्गविहारी
स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा
तर?
जनावरांना माणसासारखा
In reply to तर? by उपयोजक
जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं!त्यांनी पण अंतर्जाल तयार करून इतर प्राण्यांबद्दल असेच मत मांडले असते. ;)जनावरांना माणसासारखा
In reply to जनावरांना माणसासारखा by मोदक
कृती आणि तत्त्व
मी स्वतः प्राणीप्रेमी आहे आणि
गोड पदार्थात रक्ती
दिसतं तस नसतं
चूक! तूनळी वर हलाल च्या
In reply to दिसतं तस नसतं by इर्शाद
फरक...
सहमत! माझ्या एका मुस्लिम
In reply to फरक... by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर आहे म्हात्रे सर,
In reply to फरक... by डॉ सुहास म्हात्रे
शमीम - भाईजान बकरीद आने वाली
लाहौल विला कुव्वत
च्यायला पोस्ट च टायटल वाचून
अहाहा
In reply to च्यायला पोस्ट च टायटल वाचून by मालोजीराव
कुठे फेडाल ही पापं.
In reply to अहाहा by जेम्स वांड
असू देत...
In reply to कुठे फेडाल ही पापं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे