४ मुख्य पक्ष
भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही
शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय
राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला
काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे
सरकार पडणे अवघड आहे
पण
१) शिवसेना पुढे विकास पावेल का ?
२) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ?
३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3497
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंख लागतील असे धागे का टाकता.
म्हणजे ?
In reply to पंख लागतील असे धागे का टाकता. by मोदक
यात मजेशीर काय आहे हे जरा
सत्ताधारी पक्ष विरोध करतोय
In reply to यात मजेशीर काय आहे हे जरा by विशुमित
याच्या पुढं असलंच कडबोळं