आक्रमक चीनचा धोका
वाचने
6608
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
काराकोरम पास वाटत नाहीय हा, एवढी हिरवळ?
मॉर्फ वाटतो.
In reply to काराकोरम पास by रघुनाथ.केरकर
ओके
In reply to काराकोरम पास by रघुनाथ.केरकर
In reply to हा रस्ता फ्रान्स मधला आहे का by शाम भागवत
विकी
@ आशु जोग
चीनचे अभ्यासक असलेले आमचे एक स्नेही म्हणतात त्याप्रमाणे China is a country with everything in surplus. तो एक ताकदवान देश आहे आणि त्याची महासत्ता होण्याची आकांशा दुर्दम्य आहे ह्यात वादच नाही. त्यासाठी स्वतःच्या आर्थिक साम्राज्याची मजबूत बांधणी आधी कारण्याएव्हढे शहाणपणही त्यांच्याकडे मुबलक आहे. पण शक्ती वाढली की शत्रूपण वाढतात आणि तिथेच खरी संधी असते.
चीन हा एक असा देश आहे ज्याचे उत्तर कोरिया, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, म्यांमार, लाओस आणि वियतनाम अश्या स्वतःच्या सर्व १३ शेजारी देशांशी सीमावाद आहेत. (तिबेट आता वेगळा देश किंवा स्वायत्त प्रदेश राहिलेला नाही आणि पाकिस्तानला चीनच्या सीमा पाकव्याप्त काश्मीर प्रदेशातून आता थेट भिडलेल्या आहेत त्यामुळे तेराच शेजारी म्हणूयात.)
चीनला त्याच्या समुद्री सीमांवरही जोरदार आव्हानाचा सामना करावा लागत आहे - दक्षिण-पूर्वेतले झाडून आठही समुद्र-शेजारी म्हणजे जापान, दक्षिण कोरिया, फिलीपींस, वियतनाम, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि तैवान चीनच्या अरारेवीला उत्तर देण्यासाठी एकत्र आले आहेत.
सगळ्याच देशांवर विकासाची स्वप्ने विकणे, दादागिरी करणे किंवा पैसे उधळण्याची खेळी कामी येतेच असे नाही. त्यामुळे चीनला त्याच्या वसाहतवादी धोरणांना मुरड घालावीच लागणार आहे.
In reply to @ आशु जोग by अनिंद्य
१९५०-६० च्या दशकापर्यंत जागतिक राजकारणात असलेले ब्रिटिशांचे स्थान जसे अमेरिकेने हिसकावून घेतले तसे अमेरिकेचे स्थान आता चीनने हिसकावून घेतले नाही म्हणजे मिळवली.
In reply to १९५०-६० च्या दशकापर्यंत by तेजस आठवले
नोट द कॉमन फॅक्टर मीलॉर्ड - अर्थशक्ती !
In reply to @ आशु जोग by अनिंद्य
अनिंद्य
छान माहीती.
सिपेक ला प्रत्युतर म्हणुनच तर चाबाहर डिप्लोमसी खेळली गेली ना. मला वाटतं भारत आपल्या परीने चिन वर दबाव आणाण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी थोड्याच
आतरजालावर आणी वॉट्साअॅप देणार.
दुर्दैवाने आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने चीन विरुद्ध ठोस धोरण अवलंबिले नाही. मोदींच्या सरकारकडुन अपेक्षा आहेत व सध्यातरी त्यांचे धोरण कडक वाटतेय.
In reply to चांगला लेख by योगेश लक्ष्मण बोरोले
खूप दीर्घकालीन योजना आखाव्या लागतील. जशा चीनने आखल्या.
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.हे सुरुवातीचे बेसलेस अन पाल्हाळीक स्वगत सोडल्यास, बऱ्यापैकी माफक उत्तम लिहिलेत तुम्ही, पाकिस्तान अन चीन तुलना होऊच शकत नाही, अन चीन तसंही पाकिस्तान खालसा करणारच आहे (सुरुवात झाली आहे, संदर्भ : सीपीईसी प्रकल्प अन त्यातल्या कलमांचा अभ्यास न करता पाक ने चीन ला पाकिस्तानात मुक्त संचार करायला दिलेली परवानगी) , चीन विरुद्ध भारतीयच मूग गिळून बसतात असं नाही तर महाबलाढ्य अमेरिका सुद्धा व्यापारी हिते अन केलेल्या निवेशापोटी चीन बद्दल जरा आस्तेकदमच धोरण ठेवते, एकंदरीत चीन बद्दल काहीतरी ठोस धोरण हवे हे मात्र नक्की.
उत्तम प्रतिसाद
अधिक माहितीच्या प्रतीक्षेत
अविनाश धर्माधिकारी सरांची हि तीन भाषणे ऐका ,
Tibet : India - China's Battleground | Shri. Avinash Dharmadhikari (Ex-IAS)
यामध्ये चीनचा धोका १९५० पासून तिबेट गिळंकृत केल्यानंतर कसा वाढत गेला याचा जबरदस्त आढावा घेतला, अगदी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखा.
China Long March चे सुद्धा दोन भाग आहेत, भाग १ आणि भाग २ ज्यात माओने चीनी कमुनिस्त क्रांती कशी यशस्वी केली याबद्दल आहे.
हि भाषणे जरूर बघा.
विषय चांगला आहे अधिक माहिती वाचायला आवडेल.
In reply to चांगला विषय आहे. by सौन्दर्य
चीनच्या शेजार्यांशी भारताचे संबंध अधिक दृध होत आहेत.
विएतनामला भारत देणार आकाश मिसाईल
ते चीन बद्दल नंतर बोलू.....
पण तुम्ही "पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड" ह्या प्रवासाच्या पी.एम.टी.च्या तिकिट दराची चौकशी केलीत काय?
किंवा तो प्रवास केला आहे का?
नास्तिकांना फक्त आरोप करता येतो, हेच सत्य......
In reply to @ आशु जोग..... by मुक्त विहारि
पण तुम्ही "पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड" ह्या प्रवासाच्या पी.एम.टी.च्या तिकिट दराची चौकशी केलीत काय?हे नक्की काय आहे? तुमचा आत्ताचा धागा वाचुन हे वाक्य कुठेतरी वाचलंय असं वाटलंच. चीनच्या धाग्यावर हे का लिहावं वाटलं तुम्हाला?
In reply to पण तुम्ही "पुणे स्टेशन ते by पिलीयन रायडर
तुमचा आत्ताचा धागा वाचुन हे वाक्य कुठेतरी वाचलंय असं वाटलंचत्याचं काय आहे . . . बूंद से गयी
पिरा तै यह है वह धागा :)
आतिशय धोकादयक देश अहे ह चिन.
काराकोरम पास