नमस्कार मिसळपाव.
मिसळपाव चा आभारी आहे. मला सदस्य बनवल्या बद्दल.
मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे.
प्रतिक जडे.
धुळे.
वाचने
7335
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिसळपावव्र मनोगत पाहून दचकलोच
मिसळपावव्र मनोगत पाहून दचकलोच एकदम! ;)
होना मी पण म्हणल हा काय नविन
In reply to मिसळपावव्र मनोगत पाहून दचकलोच by बिपिन कार्यकर्ते
होना मी पण म्हणल हा काय नविन उपक्रम चालू कि काय. :)
होना
In reply to होना मी पण म्हणल हा काय नविन by राजाभाउ
ऐसी अक्षरे पाहून मी पण बिचकलो :D
'मायबोलीत लिहिलेली ' हे
In reply to होना by अनन्त अवधुत
'मायबोलीत लिहिलेली ' हे लिहायचं राहिलं का? ;)
'मी मराठी' असून ही जरा दचकलोच
In reply to 'मायबोलीत लिहिलेली ' हे by रुपी
'मी मराठी' असून ही जरा दचकलोच ;)
दचकण्या सायखं काय आहे??
In reply to 'मी मराठी' असून ही जरा दचकलोच by दशानन
दचकण्या सायखं काय आहे??
बिपिन कार्यकर्ते
In reply to मिसळपावव्र मनोगत पाहून दचकलोच by बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया दीर्घ कालावधीनंतर पाहून मी पण दचकलो :-) . म्हणजे सुखद धक्का बसला.
(No subject)
=)) =)) =))
Welcome
Welcome
आपले मनोगत आवडले....
पण, नुसतेच वाचनमात्र आहात की, एखाद्या आवडलेल्या धाग्यावर प्रतिसाद पण देता?
देतो की. आताच join केलय.
In reply to आपले मनोगत आवडले.... by मुक्त विहारि
देतो की. आताच join केलय. त्यामुळे प्रतिसाद कमी.
आताच join केलय. त्यामुळे प्रतिसाद कमी.
In reply to देतो की. आताच join केलय. by अमरेंद्र बाहुबली
मग ठीक आहे.
नुसतेच वाचनमात्र मिपाकर हे खरे मिपाकर नसतात, असे माझे मत. (आम्ही आमची मते कुठल्याही धाग्यावर टाकतो. मग तो विषय चंद्रावरच्या पाण्यातील साखरेचे प्रमाण का घटत आहे? किंवा मंगळावरच्या जांभळ्या मुंग्यांचे ७वे युद्ध १२व्या युद्धाला का कारणीभूत झाले? ह्यावर पण मत देवू शकतो.)
अगदिच सहमत
In reply to आताच join केलय. त्यामुळे प्रतिसाद कमी. by मुक्त विहारि
अगदिच सहमत :D
हा हा हा! मि देखील तसा
In reply to आताच join केलय. त्यामुळे प्रतिसाद कमी. by मुक्त विहारि
हा हा हा! मि देखील तसा प्रयत्न करीन.
सुरवातीला नका करु, कात्रजचा
In reply to हा हा हा! मि देखील तसा by अमरेंद्र बाहुबली
सुरवातीला नका करु, कात्रजचा घाट होईल तुमचा ;)
बाकी, जिलेबी ना देता नवे काही देता आले तर आवडेल, व आवर्जून दाद पण देऊ. पण जुन्या बाटलीत नवी दारू किंवा त्याच कपात नवा 'चा' आम्हाला पचत नाही.. सो, बॉल इन युअर कोर्ट!
मिपावर स-हर्ष स्वागत !
मिपावर स-हर्ष स्वागत !
मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे>>
लै भारी वाटल, राव ! आपण स्वतः देखील अतिशय माहितगार क्याट्यागिरीतले वाटून छाती पावणे छप्पन्न इंचाची होवुन भरून आली !
(चुकचुकली, शंकेची पाल चुकचुकलीच : ड्युआडी तर न्हाय हा नस?बंदी घालाया लागल मंग :-)
मिपावर स्वागत ! लिहायला लागून
मिपावर स्वागत ! लिहायला लागून मिपावर सक्रिय भाग घ्या व अजून मजा उपभोगा !
हो म्हात्रे सर, लिहायचं आहे.
हो म्हात्रे सर, लिहायचं आहे. पण फोटो अटँचींग काही जमत नाहीये. त्यामुळे च रखडलय...
नवीन सदस्य साहेब,
In reply to हो म्हात्रे सर, लिहायचं आहे. by अमरेंद्र बाहुबली
नवीन सदस्य साहेब,
कृपया मला सर वगैरे म्हणू नका. मिपा हे अनौपचारिक संस्थळ आहे व येथे केवळ आयडी वापरून संबोधले तरी पुरेसे असते.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती येथे मिळेल.
मिपावर स्वागत!
मिपावर स्वागत!
फोटू टाकायची पाककृती इथे आहे.
धुळ्यातूनही फोटू टाकता येतात हे विशेष.
दचकण्या सायखं काय आहे??
दचकण्या सायखं काय आहे??
लक्षात ठेवा हं सगळे ... कुणी
लक्षात ठेवा हं सगळे ... कुणी दचकायचं बिचकायचं नै !! :D
:P
दचका पण गचकू नका!(ही ही ही)
In reply to लक्षात ठेवा हं सगळे ... कुणी by जेनी...
दचका पण गचकू नका!(ही ही ही)
दचका पण गचकू नका!
In reply to दचका पण गचकू नका!(ही ही ही) by अमरेंद्र बाहुबली
जमलंय....
आता तुम्ही हळूहळू मिपाकर व्हायला लागलात...
शक्यतो पुर्नजन्म होत असेल
In reply to दचका पण गचकू नका! by मुक्त विहारि
शक्यतो पुर्नजन्म होत असेल ;)
दाट शक्यता
In reply to शक्यतो पुर्नजन्म होत असेल by दशानन
दाट शक्यता :D
तो कसा बरे?
In reply to शक्यतो पुर्नजन्म होत असेल by दशानन
तो कसा बरे?
धन्यवाद काका! असाच आ.वि.
In reply to दचका पण गचकू नका! by मुक्त विहारि
धन्यवाद काका! असाच आ.वि. वाढवत रहा.
आम्हि मिपाकर गचकत नाहि ....
In reply to दचका पण गचकू नका!(ही ही ही) by अमरेंद्र बाहुबली
आम्हि मिपाकर गचकत नाहि .... पण गचकवतो नक्किच :D
+ १
In reply to आम्हि मिपाकर गचकत नाहि .... by जेनी...
+ १
मि पण तुमच्या टोळीत शामील
In reply to आम्हि मिपाकर गचकत नाहि .... by जेनी...
मि पण तुमच्या टोळीत शामील होतोय. हळूहळू.
उद्या रात्री रिझर्व्ह बंकेवर
In reply to मि पण तुमच्या टोळीत शामील by अमरेंद्र बाहुबली
उद्या रात्री रिझर्व्ह बंकेवर दरोडा हाय बरका आपला.
हत्यार, पोते, बुरखा, दंबुक घेऊन रात्री 2 ला पुलाखाली जमायचेय.
आले का ध्यानात?
.
टोळी म्हणतंय तिच्यामारी. =))
टोळकं म्हणन असभ्यपनाच वाटत
In reply to उद्या रात्री रिझर्व्ह बंकेवर by अभ्या..
टोळकं म्हणन असभ्यपनाच वाटत म्हणून......;)
smile
smile