एका बोक्याची गोष्ट - भाग ३
* विशेष सूचना - ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. *
वाचकांच्या प्रतिक्रियेतून एक सूचना मिळाली की 'आमच्या बोक्याला काय वाटतं' ते लिहा. या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!! कारण मी हे विसरुनच गेले होते की त्याला काय वाटतं हे देखील आमच्या कुटुंबातील माणसांना समजतं.
हिवाळ्यातला एक किस्सा सांगते. थंडीच्या दिवसांत सकाळी आम्ही सगळे कुटुंबिय आणि आमचा बोका आमच्या अंगणात उन्हाला बसलो होतो. थोड्या वेळाने आमचा बोका पप्पांकडे बघून म्याव म्याव करायला लागला. खरंतर त्याला भूक लागल्यास तो कधीही म्याव म्याव करत नाही. भूक लागली की तो सरळ आमच्या स्वयंपाकघरात त्याच्या जेवणाच्या जागेवर जाऊन गप्प डोळे मिटून बसतो. त्यामुळे हा पप्पांना काहीतरी सांगतोय हे आम्हाला समजलं. पप्पा त्याच्या जवळ गेले तरी त्याचं म्याव म्याव चालूच. मग आम्ही पप्पांना त्याच्यापासून थोडं लांब बाजूला जायला सांगितलं मग तो गप्प बसला. याचं कारण आम्हाला कळेना म्हणून परत त्यांना जवळ यायला सांगितलं तर ह्याचं म्याव म्याव परत सुरू झालं. शेवटी पप्पांच्या लक्षात आलं की त्यांची सावली बोक्यावर पडत होती त्यामुळे त्याला ऊन लागत नव्हते. तो पप्पांना सांगत होता की तुम्ही माझ्या आडोशाला उभे राहू नका, मला ऊन हवय. हे निश्चित करण्यासाठी आम्ही प्रत्येकजण त्याच्या आडोशाला उभे राहून बघितले तर तो प्रत्येकाकडे बघून तसंच म्याव म्याव करत होता. तो आख्खा हिवाळा आम्ही रोज सकाळी हाच खेळ खेळत असायचो.
*आता दुसरा किस्सा - रात्रीच्या वेळी आम्ही सगळे टीव्ही बघत बसलो होतो. हा बोका माझ्या भावाच्या मांडीवर जाऊन बसला. भावाने त्याला हळूहळू थोपटायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्याने थोपटायचे थांबवले तर तो म्याव म्याव करायला लागला. आता तुम्हाला कळलंच असेल की त्याला काय सांगायचे होते. ;-)
*तिसरा किस्सा - आमच्या बोक्याचं आवडतं जेवण म्हणजे भाजलेला गोलमा आणि भात. पण कधी कधी त्याला कच्चा गोलमा खायची देखील लहर येते.
ते देखील तो व्यक्त करतो. :-)
http://www.misalpav.com/node/39168
एका बोक्याची गोष्ट भाग २
याद्या
8003
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच छान !
सर इथे झाडू फिरतोय....वॉच
In reply to फारच छान ! by संजय क्षीरसागर
बोक्याला आडोशाला
ं म्यांवऽ म्यांवऽ म्यांवऽ असं ३ दा करतो
In reply to बोक्याला आडोशाला by कपिलमुनी
३ दाच का?
In reply to ं म्यांवऽ म्यांवऽ म्यांवऽ असं ३ दा करतो by संजय क्षीरसागर
.
In reply to ३ दाच का? by टवाळ कार्टा
पांचटपणा सगळा
हेच गोग्गोड शब्दात लिहिले कि
In reply to पांचटपणा सगळा by किसन शिंदे
ओ णो
खूप सुन्दर धागा....!
एका बोक्याची गोष्ट - भाग १
In reply to खूप सुन्दर धागा....! by सरल मान
क्षमस्व
लेखनाबरोबरच....
In reply to क्षमस्व by निलम बुचडे
धन्यवाद
In reply to लेखनाबरोबरच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय!!
ईमोजी लई आवडला.. :)
In reply to वाचतोय!! by जव्हेरगंज
विषयांतर करु नका. लेखनाबद्दलच प्रतिक्रिया द्या. माझ्याबद्दल नको.
विषयांतर करु नका. लेखनाबद्दलच
In reply to विषयांतर करु नका. लेखनाबद्दलच प्रतिक्रिया द्या. माझ्याबद्दल नको. by निलम बुचडे
युद्ध होणार
हि घ्या आमची शांतीदूत ;)
In reply to युद्ध होणार by शैलेन्द्र
छान आहे
In reply to हि घ्या आमची शांतीदूत ;) by टवाळ कार्टा
काय बोलणार?
भाषा जपून वापरा
मॅडम, हे मिसळपाव आहे, मी इथे
In reply to भाषा जपून वापरा by निलम बुचडे
=))
In reply to मॅडम, हे मिसळपाव आहे, मी इथे by शैलेन्द्र
मी तर फक्त सत्य अनुभवकथन
In reply to भाषा जपून वापरा by निलम बुचडे
आता कसं बोललात, याला म्हणतात भाषा
In reply to मी तर फक्त सत्य अनुभवकथन by किसन शिंदे
बाईश्री!
In reply to आता कसं बोललात, याला म्हणतात भाषा by निलम बुचडे
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ते सुधारायचंच आहे, पण मला प्रयत्न तर करु द्या. माणूस चुकल्याशिवाय सुधारणार कसा ?एखाद्याकडे आवाजच नाही आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली तर लोक किती वेळ ऐकून घेतील ? लोक सांगतायंत की तुझ्याकडे आवाज नाही तरी ती व्यक्ती दडपून गातच राहिली तर काय होईल ? आणि त्या व्यक्तीला हे पटून सुद्धा की आपल्याकडे आवाज नाही आणि आपल्याला गाताही येत नाही, ती व्यक्ती म्हणाली की मी तुमच्यासमोर सराव करुनच गायला शिकेन तर लोक काय करतील?मी या आधीही म्हटलं होतं
In reply to बाईश्री! by संजय क्षीरसागर
बाईश्री,
In reply to मी या आधीही म्हटलं होतं by निलम बुचडे
100% अनुमोदन
In reply to भाषा जपून वापरा by निलम बुचडे
मी उद्या पुढचा भाग प्रकाशित करणार आहे
मांजरप्रेमींसाठी खास धागा
इतरांनी 'साहित्य' म्हणून या धाग्याकडे नाही पाहिलं
In reply to मांजरप्रेमींसाठी खास धागा by मराठी कथालेखक
मी फ्लॅटमध्ये रहातो, फ्लॅट
In reply to मांजरप्रेमींसाठी खास धागा by मराठी कथालेखक
माझ्याकडे दिवसभर घरात कुणीच
In reply to मी फ्लॅटमध्ये रहातो, फ्लॅट by सानझरी
माझ्याकडे दिवसभर आई-बाबा
In reply to माझ्याकडे दिवसभर घरात कुणीच by मराठी कथालेखक
तुमचे अनुभव /निरिक्षण इथे
In reply to माझ्याकडे दिवसभर आई-बाबा by सानझरी
धन्यवाद..
In reply to तुमचे अनुभव /निरिक्षण इथे by मराठी कथालेखक
हा हा.. म्हणजे रोजच तुम्हाला
In reply to धन्यवाद.. by सानझरी
हो, सगळ्या ऋतुत मिळतात दुर्वा
In reply to हा हा.. म्हणजे रोजच तुम्हाला by मराठी कथालेखक
एकाच धाग्यात अनेक गोष्टी नकोत
तुम्ही मनातले लिहीताय ही जरी
खूप मजेशीर गोष्टी
पुढील भागात मी आमच्या
In reply to खूप मजेशीर गोष्टी by निलम बुचडे