मालकीण
वाचने
16198
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव जराखास अभ्या टच. मस्त जम्या.
क्लास!!!
कथा आवडली.
आवडली , छान च आहे. आणि ओघवती !
जबरी कथा.
भाषेचा लहेजा उत्तम जमलाय.
मनुष्यस्वभावाचं अचूक निरीक्षण ही नेहमीच तुझ्या कथांमधली ताकद राहिलीय.
In reply to जबरी कथा. by प्रचेतस
भारीच..
नेहेमीप्रमाणेच आवडली!
कथा आवडली
जमलीय
थोडक्यात यावरूनही किती छान लिहिलात.
खूपच छान!
जबरी! :)
छान कथा मालक.
अब्याडब्या इज व्ह्येरीव्ह्येरी जबददस्त कथा रायटर!
खास अभ्या टच. कथा आवडलीच.
छान... कथा आवडली...
अभ्या लेका लैच अरभाट लिहितोस रे, हा टच तुझा कॉपीराईट आहे. जियो भाई जियो
छान लिहिलीय..आवडली..
मस्त लिहिलंय मालक. क्रमशः टाका आणि हाणा कथा पुढे :)
कशाकशाचं कौतुक करावं! अल्पाक्षरत्व, भाषेचा लहेजा, व्यक्तिचित्रण, जोरकस फटकार्यांसारखी लहान वाक्यांमध्ये नेमकी चित्रं रेखाटायचं कौशल्य आणि क्रूर-अलिप्त लेखकी बेअरिंग. सगळंच सुरेख.
सारे शहर का कालवा एकतरफ.. हमारे अभ्या का जलवा एकतरफ..
तू मिपावरचा नागराज मंजुळे हाइस लगा...! _/\_
In reply to सारे शहर का कालवा एकतरफ.. by संदीप डांगे
तू मिपावरचा नागराज मंजुळे हाइस लगा...! _/\_
एक नंबर हो गाववाले, इस्को बोलते उपमा! नाही नाही ह्याले म्हणतेत मधूची मिसळ! तर्री मार के
+१०००००In reply to तू मिपावरचा नागराज मंजुळे by कैलासवासी सोन्याबापु
ये उपमा उसको ऐसिच नै दी बावा... कथा मांडतांना अलिप्त राहायचे, कुठेही लेखकाला काय सांगायचे आहे, कोठे बोट दाखवायचे आहे, कोणती गोष्ट ठसठषीत करायची, सौम्य करायची असले कारनामे न करणे, भावनांचा शब्दबंबाळ खेळ नाही मांडायचा.. एक पांढरा कॅनव्हास असणे, जीवनाचे रंग त्यावर आपोआप उमटत जातात, कॅनव्हासची भूमिका ते रंग जसेच्या तसे दाखवायची.. त्यात स्वत:चा कोणताही रंग न ढवळता... इत्ता आसां नही मियां ये सब करना... नागराज उधर फिल्लम में करता, ये बंदा इधर कलम में करता.. बयां करने के मुआमले में दोनों की सीरत एक जैसी लगी हमें...
In reply to ये उपमा उसको ऐसिच नै दी बावा. by संदीप डांगे
येस्स्स!!! अभ्या जिंदगी पाहून आहे तरी जे जसे पाहिले ते तसेच ठेवतो , अभ्या कुंचल्याचा आहे तसा कलमेचासुद्धा तुफान कलाकार आहे. :)
गुड वन!
मस्त सूर लागला होता!!
मालकीण आवडिलये... आपलं ते कथा.. कथा आवडलीये! ;)
Sandy
जबरी कथा !
छान लिहीलीय.
लैच ब्येस हाय. म्हंजी लिवलंय भारी आक्षी डोल्या समोर हुबं ऱ्यायल.
चाबुक... काय लिवलय. वाह...
सर्व वाचक, प्रतिसादक अन मित्रांचे आभार मानतो.
@संदीपा अन बाप्यावः लै लहान माणूस हाय मी. तुमच्या दोस्तीनं लै मोठ्ठा झाल्यागत झालंय. तुमच्या संगटच राहू द्या.
पुनः धन्यवाद.
.
ता.क.: ह्याचा पुढील भाग असेल की नाही हे मला माहीत नाही. तूर्तास सॉरी. ;)
रात्री निवांत वाचण्यासाठी अभ्याची ही कथा ठेवली होती.
भरुन पावलो.
लईच भारी!! वाह, दुपार सत्कारणी लागली !!
मस्त जमली आहे कथा.
खतरनाक बे. रिस्पेक्ट _/\_
- (लेखणी म्यान करून ठेवलेली रारा)
उत्तम लिहिलेय. असेच लिहित जा आपल्या मिपावर.
खट्याक!
मस्त!
'हरीभाऊंचं कोडं'चा प्रिक्वेल आहे का हा ;-)
सुरज का सातवाँ घोडा आणि तो कोणता तो मराठी चित्रपट शापित आय गेस तो आठवला. झालंचतर साहेब बीवी और गँगस्टर.
नेहमीप्रमाणेच झकास!!
अर्थातच आवडली!
मिपाकर दोस्तहो, सांगायला अत्यंत आनंद वाटतो की एका चांगल्या दिग्दर्शकाने ही कथा शॉर्ट फिल्म साठी घेतलिय. आता फिल्मलाइन म्हणाले की काय खरे काय खोटे कळत नाही. कधी करणारेत हेही माहित नाही. सध्या मि फक्त आपल्या कथेत काही तरि भारी वाटले लोकांना ह्याच आनंदात आहे.
कायम प्रोत्साहनासाठी धन्यवाद दोस्तानो.
In reply to मिपाकर दोस्तहो, सांगायला by अभ्या..
लै म्हण्जे लैच भारी.
अभिनंदन बे.
सोलापुरला आल्यावर जंगी पार्टी घेणेत येईओल ह्याची नोंद घेणेत यावी.
In reply to मिपाकर दोस्तहो, सांगायला by अभ्या..
अभ्या भाऊ..मी पण तुयाच लायनीत हाय भौ..
आपल्या बी येक-दोन स्टोऱ्या वर पिच्चर बनोतो म्हने पिच्चरवाले..मले बी लय भारी वाटून राहिलं..
पण याईचा काही भरोसा न्हाय..
In reply to अभ्या भाऊ..मी पण तुयाच लायनीत by चिनार
हावो ना राजेहो,
कायकरतेतकीकायकी.
मले तर भो ते सोनीच्या रोलसाठी कुनाला घेतेत तेचीच चिंता लागून राह्यली ना. ;)
.
तवर एकमेकास्नी कॉन्ग्राचुलेट करु म्हनं. कसं ?
In reply to हावो ना राजेहो, by अभ्या..
कॉन्ग्राचुलेट तर तुले हायेच ना बे...
In reply to अभ्या भाऊ..मी पण तुयाच लायनीत by चिनार
तुमचेही अभिनंदन.
In reply to अभ्या भाऊ..मी पण तुयाच लायनीत by चिनार
दोघांचेही अभिनंदन!
In reply to मिपाकर दोस्तहो, सांगायला by अभ्या..
भारीच की राव!!
एकदम छान..
सोलापुरला आल्यावर जंगी पार्टी घेणेत येईओल ह्याची नोंद घेणेत यावी.
अभ्या च्या नावावर पहिले बी लय पार्टया जमा हाईत अन बाप्प्या कैलासा वरून परत पुण्याला आल्यावर सोलापुरास येवोन पार्टि वसुलण्यात येईल. ह्याची सुध्दा नोंद घेणेत यावी. ;))
In reply to सोलापुरला आल्यावर जंगी पार्टी by सचु कुळकर्णी
या बे कवाबी. नुसते बोलबच्चन सारे.
आमच्याकडे अशा लै घेतलेल्या नोंदी पडल्यात. कोन येत नैकीकैनै. :(
In reply to या बे कवाबी. नुसते बोलबच्चन by अभ्या..
नक्की येणार बे ह्याखेपी.
In reply to नक्की येणार बे ह्याखेपी. by प्रचेतस
संगं आपली ग्यांग पण असंनच.
अभ्या अभिनंदन रे मित्रा,
हे एकदम झाक झालं बघ .
अभ्या हे एक असं व्यक्तिमत्व आहे इथलं की ज्याच्यासाठी मनापासून आनंद होतो.
कचकून हाबीनंदन बे!!
वा !!!
अभिनंदन अभ्याभाऊ !
कथा खरंच सिनेमा म्हणून पहायला आवडेल !!
अभिनंदन बे अभ्या.
अभिनंदन!
या कथेवर प्रतिसाद द्यायचा र्हाऊन गेलेला! :(
('जेसीबी' शॉर्टफिल्म बघण्याच्या प्रतीक्षेत) रंगा
वा वा, लगे रहो ! अभिनंदन...
वा! वा! भन्नाट!
अजुन खुलवली असती कथा तरी चालले असते. मस्तच!
ह्यो जाळ कसा निसटला म्हणतो मी नदरेतून!
देवा ह्ये बी गुण हाईत व्हय. एकदम मोकाट माळावर डूरकणारा जेसीबी डोळ्याम्होरं उभारला! खल्लास कथा. ठसकेबाज सोलापुरी लहेजा. लक्का आपलं लैच जमणार बघ अभ्या!
In reply to आरारारा by जेम्स वांड
हा तर मास्टर पीस आहे मिपावरचा.
'ग्रामपंचायत लागली' लिहायला मला येथून प्रेरणा मिळाली होती.
भारी
अजुन काय वर्णन करावं. फारच सराईतपणे व नैसर्गिकपणे तुम्ही कथेचा बाज सांभाळला आहे. मस्त कथा वाटली व शेवट अप्रतीम
धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव