चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!
नमस्कार मंडळी,
धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या...
तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे.
आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत.
या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा. शक्य असल्यास तो कलाकार, तो राग याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. म्हणजे सर्व मिपाकरांना त्या संगीताचा आनंद घेता येईल. एकच अट अशी की इथे केवळ शास्त्रीय अथवा उपशास्त्रीय (ठुमरी, कजरी, दादरा, टप्पा, नाट्यगीत वगैरे शास्त्रीय संगीताशी जवळचे प्रकार) यांचेच दुवे द्यावेत. गझल, भावगीत वगैरे प्रकार इथे टाकू नयेत, जेणेकरून हा धागा मूळ मुद्द्यापासून भरकटणार नाही. उपशास्त्रीय संगीतही ज्या रागात आहे त्या रागाचं नाव दिल्यास उत्तम होईल (माहित नसल्यास आपले ज्ञानी मिपाकर मदत करतीलच). यानिमित्ताने मिपावर शास्त्रीय संगीताविषयी चर्चा होउन मिपा अधिक समृद्धच होईल अशी आशा आहे.
तर मंडळी चला शास्त्रीय संगीत ऐकूया...
वाचने
11577
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
वसंतराव देश्पांडे - मारवा
In reply to वसंतराव देश्पांडे - मारवा by घाटावरचे भट
तोड्लस...
उपक्रम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शास्त्रीय संगीत
In reply to शास्त्रीय संगीत by आगाऊ कार्टा
कार्ट्या...
In reply to कार्ट्या... by बिपिन कार्यकर्ते
अवांतर
In reply to अवांतर by आगाऊ कार्टा
अरे वा!!!
In reply to अवांतर by आगाऊ कार्टा
कार्ट्या..
धन्यवाद
भटा... छान
हॉरर धागा
ह्या गाण्याची माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल
In reply to ह्या गाण्याची माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल by खडूस
जागत तोरे कारन
In reply to जागत तोरे कारन by सोम्यागोम्या
धन्यवाद :)
चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!
नमस्कार भटसाहेब.....
शंका
In reply to शंका by हेरंब
राग - किरवाणी
इथून हवे तेव्हढे संगीत उतरवून घ्या.
वसंतराव देशपांडे - २ गंधारांचा गौड मल्हार
हा धागा
In reply to हा धागा by विसोबा खेचर
आठवणी
In reply to आठवणी by घाटावरचे भट
भटसाहेब, थो
यमन!!!
हे आणखी काही दुवे
सातार्या
In reply to सातार्या by विजुभाऊ
मी अनेकदा
जुगलबंदी
भीमपलास
मला
In reply to मला by स्वानन्द
बरीच
आहे का
धृपद ऐकण्यात कोणाला रस आहे का?