स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले.....
.
स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते...
.
स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला...........
.
अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ....
संवेदना हीन लोक्स
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2611
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येकाचा मनात एक कावळा
+१
In reply to प्रत्येकाचा मनात एक कावळा by विवेकपटाईत
अलिकडचे काही टोचे पाहुन पटले.
In reply to प्रत्येकाचा मनात एक कावळा by विवेकपटाईत
चांगलं लिहिलंय।।
काका
नेमकं बोलताय...
स्रियांमध्ये ही प्रवृत्ति खुप
:)
In reply to स्रियांमध्ये ही प्रवृत्ति खुप by पक चिक पक राजा बाबू
मला वाटतं कोणतीही विसंगती
नेमका कशाबद्दल जिलबी पाडलीये
थेट
कावळा !!!
काकयनी नाखु