भर पावसात झाड निश्चल उभी आहेत.शब्दशः एकही पान हलत नाही.स्थितप्रज्ञतेने बरसणार्या पावसाचा जणू स्वीकार करत आहेत.
मी माणूस रहात नाही पण मग मी एक थेंब की झाड ? की दोन्ही ?
हं आता लिहिताना माणूस झालो पुन्हा.झाड लिहू शकत नाहीत.अनुभवत असतातच.पाऊस बरसत असतो .तोही लिहू शकत नाही...
खोताचा प्रभाव पडतोय माझ्यावर...की श्याम मनोहरांचा...झाडांना आणि पावसाला प्रभावाच काही पडलेल नाही.मला पडलय मी माणूस आहे..
वाचने
1531
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोटेन्शीयल होत मुक्तकात लवकरच का थांबलात तुम्ही ?
+१
In reply to पोटेन्शीयल होत मुक्तकात लवकरच का थांबलात तुम्ही ? by मारवा
धन्यवाद...प्रयत्न करीन..
In reply to पोटेन्शीयल होत मुक्तकात लवकरच का थांबलात तुम्ही ? by मारवा
Ho na
In reply to पोटेन्शीयल होत मुक्तकात लवकरच का थांबलात तुम्ही ? by मारवा
+ १
In reply to पोटेन्शीयल होत मुक्तकात लवकरच का थांबलात तुम्ही ? by मारवा
+१
छान. अजून थोड निट लिहील असत