Skip to main content

मी थेंब की झाड की माणूस ??

लेखक फुंटी यांनी रविवार, 31/07/2016 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
भर पावसात झाड निश्चल उभी आहेत.शब्दशः एकही पान हलत नाही.स्थितप्रज्ञतेने बरसणार्या पावसाचा जणू स्वीकार करत आहेत. मी माणूस रहात नाही पण मग मी एक थेंब की झाड ? की दोन्ही ? हं आता लिहिताना माणूस झालो पुन्हा.झाड लिहू शकत नाहीत.अनुभवत असतातच.पाऊस बरसत असतो .तोही लिहू शकत नाही... खोताचा प्रभाव पडतोय माझ्यावर...की श्याम मनोहरांचा...झाडांना आणि पावसाला प्रभावाच काही पडलेल नाही.मला पडलय मी माणूस आहे..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1531
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान होती सुरुवात अचानकच लवकरच थांबलात तुम्ही पोटेन्शीयल होत या मुक्तकात जमल्यास विस्तार करावा ही नम्र विनंती वाचायला आवडेल.

In reply to by मारवा

एकदाच भरपूर लिहा, मिपा कुठे पळून जाणार नै. अन वाचकही कुठे जानार नै...... -दिलीप बिरुटे

अजून लिहा