मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भेट.. तुझी अन माझी...

प्रसाद_कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक शिव्या दिल्या असाव्यात :P :P माझी बस सुटली...नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी स्वारगेट बस स्टॉप वर असताना देखील :) :)

वाचने 1958 वाचनखूण प्रतिक्रिया 5

महासंग्राम 21/07/2016 - 15:14
पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने.
.. भलतेच बहुचक्षु बॉ तुम्ही . कस्स्स काय बॅलन्स करता हे सगळं

सोनुली 23/07/2016 - 00:51
-)

सोनुली 23/07/2016 - 00:51
-)