आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक शिव्या दिल्या असाव्यात :P :P माझी बस सुटली...नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी स्वारगेट बस स्टॉप वर असताना देखील :) :)
वाचने
1976
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून मग उतरल्या उतरल्या इथे
म्हणून मग उतरल्या उतरल्या इथे उतरलात का?
हे हे हे
In reply to म्हणून मग उतरल्या उतरल्या इथे by आनन्दा
हे हे हे
पाच-दहा सेकंड ती माझ्याशी
..
भलतेच बहुचक्षु बॉ तुम्ही . कस्स्स काय बॅलन्स करता हे सगळं
-)
-)
-)
-)