सादर करीत आहे,
रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण...
उच्च-दहा प्रसंग!
१ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात!
२ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार.
३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप.
४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न.
५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज.
६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे ह्याचे आजतागायत न कळलेले गणित.
७ ) चारचौघात व्हस्ताप वरून आलेल्या भलत्या सलत्या ध्वनी/चित्रफीतींचा उच्च आवाजात होणाऱ्या क्षणिकस्फोटने होणारा मनःस्ताप.
८ ) थेट प्रक्षेपण असलेल्या सामन्याच्या शेवटच्या टप्य्यातले काही रोमहर्षक क्षण बाकी असताना (पूर्वी हमखास) वीज जाणे / (पूर्वी) व्यत्यय किंवा बातम्या लागणे / (नेहमी) घरी पाहुणे येणे.
९ ) धावपळ करूनही डोळ्यासमोरून एसटी/बेस्ट/पीएमटी/ट्रेन/लोकल सुटणे.
१० ) काम/कष्ट करताना घाईगडबाडीत पाहिजे ती दक्षता न घेतल्यानी वाया जाणारे काम/कष्ट!
इन इंग्लिश दे कॉल इट 'थ्रिल', हिंदीमें 'रोमांचक' आणि मराठीत 'उत्तेजक' ते हेच!
#सशुश्रीके
वाचने
7032
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरचे
खरंय...सहमत कसं आवरावं ?
In reply to मिपावरचे by कपिलमुनी
आपला तो बाब्या हे बरे नव्हे...
In reply to मिपावरचे by कपिलमुनी
खीखीखी!!!
In reply to आपला तो बाब्या हे बरे नव्हे... by ज्ञानोबाचे पैजार
दहाव्याचे
In reply to खीखीखी!!! by जव्हेरगंज
क्र.१० हे गुढगे फुटेस्तोवर
In reply to आपला तो बाब्या हे बरे नव्हे... by ज्ञानोबाचे पैजार
बीपी हा लोकांचा वाढवायचा असतो
सहमत....
In reply to बीपी हा लोकांचा वाढवायचा असतो by कंजूस
१. गव्हर्नमेंट ऑफिसर्स (पक्षी
तुम्हाला उठसुठ घाऊक द्वेष
In reply to १. गव्हर्नमेंट ऑफिसर्स (पक्षी by काळा पहाड
पिराजी राव
In reply to तुम्हाला उठसुठ घाऊक द्वेष by नाईकांचा बहिर्जी
अठरा वर्षाच्या सरकारी नोकरीत
In reply to पिराजी राव by सुबोध खरे
सुबोध जी,
In reply to पिराजी राव by सुबोध खरे
हापिसचंच नेट चकटफू प्रसंगी
In reply to सुबोध जी, by नाईकांचा बहिर्जी
PHD करण्यासारखा बिषय
In reply to सुबोध जी, by नाईकांचा बहिर्जी
समाजामान्य प्रतिकं
In reply to १. गव्हर्नमेंट ऑफिसर्स (पक्षी by काळा पहाड
कमी श्रमात जास्त पगार घेणारे
In reply to समाजामान्य प्रतिकं by झेन
टका साहेब
In reply to कमी श्रमात जास्त पगार घेणारे by टवाळ कार्टा
आम्हाला राहायला घर मिळत
:)
In reply to आम्हाला राहायला घर मिळत by धनंजय माने
हे सर्व मुद्दे पुन्हा वाचा
जनसामान्यांची नस अगदी अचुक
करमत नाही का ?
In reply to जनसामान्यांची नस अगदी अचुक by सतिश गावडे
एक निरीक्षण मांडले हो मुनिवर.
In reply to करमत नाही का ? by कपिलमुनी
मनःपूर्वक धन्नेवाद!
केमिस्ट दुकानचा मालक देवाच्या
११. अंगणात सापाची कात सापडणे.
१३. rm -rf
(No subject)
In reply to १३. rm -rf by रातराणी
आगंतूक सल्ला
In reply to १३. rm -rf by रातराणी
आणि ToDelete खर्रोखर delete
In reply to आगंतूक सल्ला by मराठी कथालेखक
मकले येस सर! हे सगळं चुक
In reply to आणि ToDelete खर्रोखर delete by मराठी कथालेखक
खि खि खि....चुकून जळती
In reply to मकले येस सर! हे सगळं चुक by रातराणी
=)) हा पराक्रम केल्यानंतर
In reply to खि खि खि....चुकून जळती by टवाळ कार्टा
१६. डिफॉल्टर लिस्टमधे