Skip to main content

नो आय डोन्ट........

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 28/04/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुला लग्न करायचय का नाही हे मला एकदाच आणि स्पष्ट सांग, म्हणजे मी तुझ्या परत परत मागे लागनार नाही, कळ्ल? आई पुन्हा एकदा त्याच विषयावर येउन थांबली. आता तर हे रोजच झालं होतं. अजुन किती दिवस मी या सगळ्यापासुन पळणार आहे? कधी ना कधी सत्य सांगावच लागनार ना? कधी ना कधी तर आज का नको? बास झालं आता...... मी आहे अशी तर त्यात माझा काय दोष आहे? मी का लपवू सगळ्यांपासून .......... आज सांगायलाच हव. आज नाही तर कधीच नाही. ह्म्म................... 'आई मला तुला काही सांगायचय.....माझ्या लग्नाबद्दल........................' 'ह्म्म....बोल कान आहे माझा तुझ्याकडे....ऐकतेय मी..' आई. 'आई मला खरतर लग्न करायचं नाही आहे......मुळात मी कुठल्याही मुलाशी लग्न करुन सुखी होउ शकत नाही....' 'म्हण़जे??????????? नक्की काय म्हणायचय आहे तुला?' आईला संशय आला असावा... बरं आहे एका द्रुष्टिनं म्हणा... 'जगात असा कुणितरी असेल ना जो तुला सुखी ठेउ शकेल?' तु त्याच्याशीतरी लग्न कर्शील ना?' ' नो आय डोन्ट आई...........जस्ट बिकॉज आय अ‍ॅम लिस्बिअन................' ..................................................................................................................... ................. .............................. .....................................
लेखनविषय:

वाचने 1843
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ठीक आहे, असं सांगण्याचं धाडस करणे पण आता त्यांचंही एक जग आहे, त्यात वेगळं असं काही, असं वाटतं. लिहित राहा, चांगला प्रयत्न आहे. - दिलीप बिरुटे

सुंदर प्रयत्न... भले अनेक वाचनानंतर का असेना?... I support you...