..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्यात प्रवेश हवा आहे !
In reply to अर्र! by यशोधरा
In reply to अर्र! by यशोधरा
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
मी तर म्हणेन की अन्य धर्मीयांनाही सर्व प्रर्थनास्थळांमध्ये प्रवेश असावा जेणेकरून माणुसकी वाढीस लागावी.याबाबत काही मिपाकरांचे म्हणणे आहे की जे आहे ते धर्माच्या परंपरा आहेत...का म्हणून मोडाव्या...पटत नसेल तर मंदिरात जाउ नये
In reply to मी तर म्हणेन की अन्य by टवाळ कार्टा
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
मी तर म्हणेन की अन्य धर्मीयांनाही सर्व प्रर्थनास्थळांमध्ये प्रवेश असावा जेणेकरून माणुसकी वाढीस लागावी.हे विशेष आवडले !!
In reply to +१००० by बाळ सप्रे
In reply to सर्व धर्मस्थळ प्रवेश by श्रीनिवास टिळक
...किसीके बापका क्या जाता है'धर्ममार्तंडांच्या बापाच जात म्हणुनच तर प्रोब्लेम आहे, घोषणा कदाचित '...यंहा जाएंगे,... वहां जाएंगे किसीके बापका कुछ जाता है तो जाने दो मॉ, बहने बेटी बीबी को समान अवसर मिलने दो' अशा स्वरुपाने बदलली तर कदाचित अधिक औचित्यपूर्ण ठरेल का असे वाटते
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
In reply to तद्दन मूर्खपणा आहे by नाना स्कॉच
In reply to तद्दन मूर्खपणा आहे by नाना स्कॉच
In reply to चांगले आहे by पैसा
...कॅथॉलिक लोकांत एखाद्या मुलीशी लग्न करू का यासाठी फादरसमोर चिठ्या टाकाव्या लागतात. आयुष्यातील जवळपास प्रत्येक निर्णय फादरला विचारून घ्यावा लागतो...अशा गोष्टी वाच्यता झाल्याशिवाय खरेच माहित होणे कठीण . -म्हणजे माहित नव्हते- मुलीशी लग्न करू का यासाठी फादरसमोर चिठ्या टाकाणे आई वडलांना विचारुन लग्न करण्यापेक्षाही बेकार आहे. "..आयुष्यातील जवळपास प्रत्येक निर्णय फादरला विचारून घ्यावा लागतो..." ह्या पेक्षा ब्राह्मण बरे आपापली दक्षीणा मिळाली की व्यक्तिगत प्रश्नातील लक्ष कमी करत असत जन्मजात नसेल जानवे नसेल पण एकुण ब्राह्मणगिरीपेक्षा वाईट स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नसावी अर्थात जे अनुभवत असतील तेच ह्याबद्दल अधिक सांगू शकतील. आणखी काय होते कि या मायनॉरीटीज मध्ये स्वानुभवावर आधारीत कथा कादंबरी नाट्य लेखन सहसा कमी असते त्यामुळे गोष्टींची वाच्यता कमी होते. मायनॉरीटीजना कथा कादंबरी नाट्य लेखन या प्रकारात लेखन करण्यासही प्रोत्साहन द्यावयास हवे, ज्या गोष्टी वाच्यता करण्यासाठी व्यासपीठ अनुपलब्ध असणे अथवा उघडपणे मांडणे शक्य नसते तेव्हा कथा कादंबरीच्या माध्यमातून विचार मंथन प्रक्रीयेस बळ येऊ शकते. उर्दू भाषेत कादंबर्यांचे लेखन खुप कमी असते असे म्हणतात, गोअन कोकणी कॅथॉलीकात स्वानुभवावर आधारीत कथा कादंबरी लेखन कितपत होते ?
In reply to ...कॅथॉलिक लोकांत एखाद्या by माहितगार
In reply to चांगले आहे by पैसा
In reply to हे अगदी इस्लामसारखेच आहे. =)) by तर्राट जोकर
In reply to याबाबतीत शीख धर्माचा मला by उगा काहितरीच
In reply to याबाबतीत शीख धर्माचा मला by उगा काहितरीच
In reply to थेअरी आणि व्यवहारातील फरक by माहितगार
In reply to मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका by सूड
In reply to लाखो लोकांच्या पोटावर का पाय by उगा काहितरीच
In reply to असं तर हर अनैतिक काम योग्यच by तर्राट जोकर
In reply to अनैतिक ???? देवळाबाहेर हार by उगा काहितरीच
In reply to देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट by तर्राट जोकर
In reply to नाही. बिलकुल नाही. by उगा काहितरीच
In reply to नाही. बिलकुल नाही. by उगा काहितरीच
In reply to देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट by तर्राट जोकर
In reply to मुळात देव आहे असे भासवून >>>> by DEADPOOL
In reply to लाखो लोकांच्या पोटावर का पाय by उगा काहितरीच
In reply to मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका by सूड
In reply to देवळात मशिदीत किंवा चर्च by सुबोध खरे
In reply to काय संबंध इतर धर्मियांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्र!