अर्निंग इट राइट
In reply to खरं आहे, by सस्नेह
आणि मग अजिबात काहीच हक्क नसताना लाखो रुपये लाच खाणाऱ्यांना काय म्हणायचं ?त्यांनाही चोरच म्हणायचं वेल्लाकाका, तुमच्याशी फुल्ल सहमत आहे. मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.
In reply to आणि मग अजिबात काहीच हक्क by अनुप ढेरे
मेडिकलची/LTAची खोटी बिलं सबमिट करणारे लोक राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी शिव्या घालताना पाहून चीड आणि कीव येते.यात थोडी गल्लत होतेय विचार करा तुम्ही किमान तीन अपत्ये असलेल्या आणि वयस्कर (तुमच्यवर अवलंबून असलेल्या) माता-पित्यांसह रहात आहत आणि नेमका फक्त औषधौपचारांचा खर्च तुमच्या कमप्नीत दिला जातो (त्याचे तुमच्या श्रेणीनुसार एक उच्चतम रक्कम नक्की केलेली आहे) आणि तो तुमच्या कंपनी सीटीसी (मराठी शब्द ?) भाग आहे. अता आई वडीलांसाठी शक्तीवर्धक्,आरोग्यवर्धक गोष्टी या औषधौपचारात येत नाहीत आणि तो खर्च तर तुम्हाला अनिवार्य आहे. तस्मात तुम्ही त्या वर्षी कुठेही सहल्/पर्यटनास जाऊ शकला नाहीत तर LTA वसूल करण्याकरीता कंपनीची/कायद्याची व्यवस्थाच तुम्हाला तसं करण्याला भाग पाडते. वेल्लाभट बसने प्रवास करून रिक्षा चा हक्क मागणार्यांबद्दल बोलतायत. मागील कंपनीतील किस्सा एक उत्तर भारतीय कर्मचारी(उप व्य्वस्थापक) दिल्लीला कंपनीच्या काही कामानिमित्त गेला होता.आल्यावर त्याचा खर्च दाव्यासोबत तसे बिल नव्हते. मी दावा अडवला आणि माझ्या वरिष्ठांकडे पाठविला. त्यांनी त्याच्या व्यवस्थापकाला खोटे नाटे सांगून "माझ्याच बिलांची काटेकोर तपासणी करतात, बाकीच्यांची अगदी चहाची बिलेही विनासायास अदा केली जातात असे सांगीतले" त्या व्यवस्थापकांनी थेट उप मुखाधिकारी यांची स्वाक्षरीशेरा घेऊन पुन्हा पाठविले. (अता मला त्याच्याच सहकार्याकडून जी माहीती मिळाली ती मी लॉजीस्टीकच्या करमचार्याकडूनही शहनिशा करून घेतली होती,हे महाशय कंपनीच्या मालवहातूक करणार्या खाजगी लॉजीस्टीकच्या ट्रकबरोबर पुण्याला आले होते , जलद सेवा अंतर्गत काही सेवा थेट विनाथांबा देणारी ती भारतभरासाठीची वाहतूक कंपनी होती,आणि कर्मधर्म संयोगाने पुण्यातील शाखएचे बरेच वरिष्ठ कर्मचारी या महाशयांच्या गावाचे/जिल्ह्यातले होते ) म्हाशयाने दोन महिन्यापुर्वी इतर क्रंअचार्याने दावा केलेली रेल्वे ति़कीटाची रक्कम पाहून तीच आप्ल्या बिलात टाकली होती, सोबत टिकिट वैगरे काही नाही.(विनाआर्क्षीत असल्याने तपासनिसानी घेतले ते परत दिले नाही/विसरलो असा दावा). अता हा प्रकार आणि वरचा प्रकार एकाच तागडीत तोलाल काय? सुविधा-सवलतीचा गैरफायदा आणि किचकट+जाचक कायद्यातून अपरिहार्यता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत इतकेच म्हणतो. फुकाचे न घेता हक्काचे न सोडण्यात शहाणपण आहे असे सम्जणारा नाखु
In reply to धागाकर्त्याने by नाखु
In reply to पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं by अनुप ढेरे
In reply to नाही नाही by नाखु
In reply to नाही नाही by नाखु
In reply to वेतनाचाच करमुक्त भाग by सुनील
In reply to आणि मग अजिबात काहीच हक्क by अनुप ढेरे
In reply to डोकेखाऊ काम by जगप्रवासी
In reply to माझ्या employment लेटर मध्ये by अभिजित - १
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात जसे की एका वर्षात किमान तुम्हाला १० सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात तुम्हाला एका ठराविक कोट्या पुढील सुट्ट्या पगारात दिल्या जातात.अहो.. हमसाहमशी रडवणार आहात काय आता? ;-)
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
In reply to अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्या by मृत्युन्जय
In reply to बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक by मोदक
In reply to काय म्हणता? by जगप्रवासी
In reply to हायला, आपली कुंपणी एकच तर by यशोधरा
In reply to कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत by स्पा
In reply to स्पाशी सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
श्रीमंताला किती टॅक्स भरला तरी फरक पडत नाही आणि गरिबाला टॅक्सचं नाही. मध्यवर्गाला मात्र उत्पन्नं गरिबापेक्षा जरा बरं आणि टॅक्स मात्रं भरमसाठ.यात काहीसा बदल.. श्रीमंत सर्वात जास्त टॅक्स चुकवतात. गरीबांना टॅक्स नाही. आणि मध्यमवर्गीय पगारवालेच फक्त नियमित टॅक्सपेयर्स असतात जे लोकसंख्येचा फार छोटा भाग आहेत. या थोडेसे टक्के वर्गाकडून पगार देतानाच टॅक्स कापून घेतलेला असतो. आणि त्यांनाच टॅक्स बुडवू नका बरं का अशी सर्वात जास्त भीतीही दाखवलेली असते.
In reply to श्रीमंताला किती टॅक्स भरला by गवि
In reply to अगदी अगदी. तो ट्याक्स भरुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत by स्पा
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
कायदा सुव्यवस्था हे सरकारचे प्रमुख काम आहे. परिस्तिथी अशी आहे कि हे एक काम सोडून सरकार इतर सगळ्या गोष्टी करतेय.सहमत आहे.प्रत्येक ठिकाणी सरकारने नाक खुपसायला जाणे हे सर्वथैव अयोग्यच. २०१३ च्या कंपनी लॉ मध्ये कंपन्यांनी 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' वर आपल्या पॅटच्या (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) २% खर्च केलाच पाहिजे ही टूम काढली.मध्याच्या डावीकडच्या अनेकांना त्यामुळे हर्षवायूच व्हायचे बाकी राहिले होते.एक गोष्ट कळत नाही.तुम्ही सरकार आणि कोणतेही कायदे करायचे मॅन्डेट तुमच्याकडे आहे म्हणून वाटेल ते प्रस्ताव कायद्यात टाकायचे का?कंपन्या या समाजाचाच घटक असतात आणि समाजाचे काहीतरी देणे लागतात वगैरे सगळे मान्य आणि भारतासारख्या देशात शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी खर्च करायला हवे हे पण मान्य.पण नेमक्या याच गोष्टीसाठी सरकार खर्च करते--अगदी कर्ज काढून खर्च करते. त्यामुळे व्याजाचे दरही वाढतात. म्हणजे हा खर्च सरकारने केला नसता तर जितके व्याजाचे दर असते त्यापेक्षा नक्कीच जास्त दर या खर्चामुळे असतात. याचाच अर्थ एका परीने कंपन्या आणि होम लोन घेणारे तुमच्या-आमच्यासारखे ग्राहक त्या खर्चासाठी आपलाही वाटा देत असतातच ना? तसेच करातून सरकारला महसूलही देतच असतात ना? जर कोणी करबुडवेपणा करत असेल तर जरूर बडगा हाणा-- अजिबात ना नाही. तेव्हा 'कर कोण देतो' हा प्रश्न या मुद्द्याशी अप्रस्तुत आहे. माझा मुद्दा हा व्याजाचे चढे दर आणि कर याउपर सी.एस.आर साठी आणखी खर्च करायची सक्ती करणे या मुद्द्याविषयी आहे. दुसरे म्हणजे बहुसंख्य सरकारी शाळांमध्ये नक्की शिक्षणाची काय परिस्थिती आहे--सातवीतल्या विद्यार्थ्यांना चार ओळीही लिहिता वाचता येत नाहीत की दोन आकडी संख्यांचे गुणाकारही येत नाहीत याविषयी प्रथम फाऊंडेशनच्या असर या अहवालात चांगलाच प्रकाश टाकला आहे. तेव्हा सरकारने जो खर्च हाती घेतला तो योग्य पध्दतीने होत आहे की नाही या गोष्टी फाट्यावर मारायच्या आणि त्याउपर संबंधित क्षेत्रात एक्स्पर्टाईझ असायची शक्यता फारच कमी असलेल्या कंपन्यांना कुठल्यातरी सामाजिक प्रश्नावर पैसे खर्च करायची ही सक्ती कशाकरता? पण होते कसे की सामाजिक जाणीव इत्यादी गोंडस नावाखाली असे प्रकार खपून जातात. आता सी.एस.आर सारख्या गोष्टींमध्ये कोणा कंपनीने न केलेला खर्च दाखविला तर त्याला चोरी/बेइमानी/कायदेभंग किंवा अन्य कोणत्याही नावाने का म्हणावे?
In reply to तुमच्याशी पूर्ण सहमत. by साहना
In reply to हा धागा हाफिसात बसून लिहिला by मोदक
In reply to You Said It ... :) by माझीही शॅम्पेन
In reply to You Said It ... :) by माझीही शॅम्पेन
एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ?
हो. काय हरकत आहे?In reply to एक साधा प्रश्न हे अस खोटे by मोदक
In reply to हा धागा हाफिसात बसून लिहिला by मोदक
In reply to बारा बारा by अमित मुंबईचा
In reply to बारा बारा by अमित मुंबईचा
In reply to एक उदाहरण घेऊ..टोल च्या by mandarbsnl
In reply to तुम्ही एका रोचक मुद्द्याला by गवि
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
किंवा तो वादाचा मुद्दा होऊ शकेल.
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
In reply to इतक्या मोठ्या देशाचा कारभार by नाव आडनाव
In reply to इतक्या मोठ्या देशाचा कारभार by नाव आडनाव
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
In reply to वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर by mandarbsnl
In reply to लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी by तर्राट जोकर
In reply to पण नैतिक आणि अनैतिक कोण by mandarbsnl
In reply to सहमत by समाधान राऊत
In reply to सहमत by समाधान राऊत
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
In reply to तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो.. by mandarbsnl
In reply to तुमचे ज्ञान फारच कमी आहे हो.. by mandarbsnl
In reply to म्र्प परीचे हॉटेलात लागू होत by सायकलस्वार
म्र्प परीचे
इंच्ळूदेदळॉळ
In reply to म्र्प परीचे हॉटेलात लागू होत by सायकलस्वार
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
In reply to हे एम आर पी चं प्रकरणाबद्दल by तर्राट जोकर
In reply to Have u brought Milk bag on by NiluMP
In reply to no, i don't go to the milk by तर्राट जोकर
In reply to गडबड आहे! by पैसा
In reply to गडबड आहे! by पैसा
In reply to अर्र.. गडबड झाली. विंग्रजी by तर्राट जोकर
In reply to पुन्हा गडबड by पैसा
In reply to स्वारी. अमूल ४६ रुपये, by तर्राट जोकर
In reply to एक उदाहरण घेऊ..टोल च्या by mandarbsnl
In reply to शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी by सुबोध खरे
In reply to लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी by चिनार
समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?ही चोरी कशी काय? व्याज आकारणीत काही आधी न सांगितलेले छुपे चार्जेस असतील तर ती चोरी नक्कीच झाली.पण नुसते व्याज घेणे ही चोरी कशी काय? याच न्यायाने कोणतेही व्याज घेणे ही पण चोरी झाली.आणि व्याज घ्यायचे नसेल तर कोणती बँक तुम्हाला कर्ज द्यायला येणार आहे?
In reply to ही चोरी कशी काय? by गॅरी ट्रुमन
In reply to बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या by सुबोध खरे
In reply to पैसा लई ड्यांजर हाय by गामा पैलवान
पैसा लई ड्यांजर चीज आहे.खी खी खी, लैच सहमत. ;)
In reply to पैसा लई ड्यांजर चीज आहे. by बॅटमॅन
In reply to पैसा लई ड्यांजर चीज आहे. by बॅटमॅन
टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहेयात काही चोरी आहे असं वाटत नाही. जर बसने जावूनही त्याचं काम होत असेल , वेळेवर होत असेल तर त्याने कार्यालयाचं कोणतही नुकसान केलेलं नाही. त्याने स्वतः त्रास झेलला (बसचा प्रवास टॅक्सीपेक्षा त्रासदायक आहे असे मानल्यास) आणि ९० रुपये वाचवलेत.
In reply to वर्गातील काही मुलं कॉपी करुन by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे काका भ्रष्टाचाराची by स्पा
In reply to तदेव कर्म कुर्वीत ह्येनात्मा by सुबोध खरे
कमी पगारावर काम करणारे