हे अशक्य नाही!
In reply to चांगला विषय आणि चांगला लेख by बहुगुणी
In reply to हो. आजकाल ज्युट बॅग म्हणून by अभ्या..
आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन पॉलिप्रॉपलीन बॅग्ज खपवल्या जातातज्यूट आणि पॉलिप्रॉपलीन मधला फरक कसा ओळखायचा?
In reply to आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन by आदूबाळ
In reply to चांगला विषय आणि चांगला लेख by बहुगुणी
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
In reply to कापडी पिशव्या बरोबर ठेवणे by सही रे सई
In reply to खरे आहे तुमचे. त्या फळे by रुपी
In reply to छान लेख! by बोका-ए-आझम
In reply to माझ्या आईने आत्ता संक्रातीला by पिलीयन रायडर
In reply to कुठे मिळते अशी पिशवी ? by उल्का
In reply to कुठे मिळते अशी पिशवी ? by उल्का
अजून एका गोष्ट जी मला नक्की माहित नाही ते म्हणजे हे जे प्लास्टिक आपण वापरतो ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचे बायप्रोड्क्ट आहे. म्हणजे आपण प्लास्टिक वापरणे बंद केले तरी सुध्दा मागणी घटली म्हणून प्लास्टिकचे उत्पादन कमी होईल का? की फक्त आपण वापरले नाही तरी पृथ्वीवर प्लास्टिक पडतच राहील?पैजारबुवा,
In reply to paristhitee phaaraca bhayaMkara aahe by ज्ञानोबाचे पैजार
अजून एका गोष्ट जी मला नक्की माहित नाही ते म्हणजे हे जे प्लास्टिक आपण वापरतो ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचे बायप्रोड्क्ट आहे. म्हणजे आपण प्लास्टिक वापरणे बंद केले तरी सुध्दा मागणी घटली म्हणून प्लास्टिकचे उत्पादन कमी होईल का? की फक्त आपण वापरले नाही तरी पृथ्वीवर प्लास्टिक पडतच राहील?ह्म्म. मुद्दा हाच आहे. मला वाटते वस्तूंचे स्वस्तकरण (काही पर्यायी शब्द अस्ल्यास क्षमस्व) जास्त कारणीभूत होतय. सुविधा हा दुसरा मुद्दा झाला. पूर्वी स्टीलच्या ताट वाट्या ग्लास कार्यात असायच्या, आता कार्यालयाच्या बाहेर प्लास्टीक ग्लास, युजनथ्रो द्रोण पत्रावळींचा ढीग साठलेला असतो. त्यामागे भांडी घासणार्यांचे कश्ट वाचतात आणि मंगल भांडाराचे भांडी भाडे वाचते. पुढच्या कचर्याच्या विल्हेवाटीची कोण जबाबदारी घेणार? छोट्या कॅन्टीनवर आता सर्रास प्लास्टीक ग्लास दिले जातात. पूर्वी सर्फ रिनचे कागदी खोके असायचे. आता प्लास्टीक सॅशेने वाट लावली. शांपूचे, साबणाचे, कॅन्डीचे, वेफर्सचे पॅकेजिंग पातळ कॅरीबॅग पेक्षा हानीकारक आहे. (दुधाच्या, साड्यांच्या दुकानच्या कॅरीबॅग रिसायकल होतात, मेटल, प्लास्टीक सॅन्डविच पॅकेजिंग रिसायकल होत नाही) पातळ कॅरीबॅगवर आक्षेप घेणारे कधी ह्या गोष्टींवर आक्षेप घेणार? लहान व स्वस्त पॅक्स घेणारे ह्या गोश्टींचा कधी विचार करणार? पीव्हीसी जेवढे उपयोगी आहे तेवढेच हानीकारक. त्याबद्दल अवेअरनेस अवश्य वाढला पाहिजे. जरा विचार करुन मी फ्लेक्सचा धंदा सोडून दिला. आता फक्त कमर्शिअल टिकाउ आणि महाग अॅड साइन्सची कामे करतो. फ्लेक्स १५ वर्शापूर्वी १२० रु स्क्वेअर फूट होते. आज ७ रु पर्यंत खाली आलेय. लोकांनी लगेच त्याला चीप मिडीया करुन टाकला. दोन चार दिवसासाठी कुणीही रस्त्यावर झळकतो. पण ते कापड विघटन होत नाही लवकर. स्वस्त ते उचलायचे ही वृत्तीही लवकर विघटन होणारी नाही.
In reply to अजून एका गोष्ट जी मला नक्की by अभ्या..
In reply to हे ठीक आहे. by निशांत_खाडे
In reply to प्रतिसाद आवडला.. by जेपी
In reply to हुश्श.. एकजण तरी सापडले, by निशांत_खाडे
In reply to हे ठीक आहे. by निशांत_खाडे
PLASTIC ROADS
In reply to कापडी पिशव्यांना प्रोत्साहन, प्लास्टिकचा रस्तेबांधणीत वापर by बहुगुणी
दुकानदारांनी कापडी पिशव्यांवर आपली जाहिरात करून आपला खर्च भरून काढायला हरकत नाही. शिवाय जाहिरातीशिवाय प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संदेशही कापडी पिशवीवर छापला तर व्यवसाय समाजाभिमुख असल्याचा संदेश जाईलह्यात थोडे क्रियेटिव्ह काम करायची इच्छा आहे. चालू आहे. यावर्षी व्यवसायात पण होईल.
In reply to कापडी पिशव्यांना प्रोत्साहन, प्लास्टिकचा रस्तेबांधणीत वापर by बहुगुणी
In reply to सध्यातरी प्लॅस्टीकला पर्याय नाहि by अर्धवटराव
लाव्हा रसाच्या प्रवाहात प्लॅस्टीक डंप केलं तर त्याची विल्हेवाट लावणं सर्वात सोपं होईल काय? :)माउंट पीव्हीसी तयार होईल.
In reply to लाव्हा रसाच्या प्रवाहात by अभ्या..
In reply to अत्यंत महत्त्वाचा मुद्दा by मैत्र
लेख आवडला..