Newspaper वाचायला कोणतीही website उघडा की बलात्काराच्या ३-४ बातम्या तरी १०० टक्के . काय चुकतंय काय आपले ?
माझ्या मते ३ महत्वाची कारणे:(ही माझी वयक्तिक मते आहेत , मी कोणी तत्वज्ञ नाही … )
१.मानसिक संकुचता : 'सेक्स ' बाबतीत आपला देश खूपच संकुचीत विचारांचा आहे. संस्कृती रक्षणाची नाजूक झालर चढवली आहे . BBC वर rape च्या news झळकायला लागल्यात . माझा इथला एक मित्र मला बोलला : ' whats wrong with you Indian guys ? why you सो hungry for sex ? why सो मेनी रेपस ?' . इथं SA मध्ये मी जवळ जवळ मी आत्ता ४ वर्ष राहत आहे , पण एकही बलात्काराची बातमी मी ऐकली नाही . कारण sex म्हणजे काही खूप मोठ रहस्य असा 'फंडा 'इथं नाही . लग्नाआधी सेक्स केला की पाप असाही काही नाही . १८ वर्ष होईपर्यंत एखादा मुलगा वा मुलगी virgin सापडणं कठीण. सेक्स education योग्य वेळी दिला जाता . ज्या देशात 'कामसूत्रा' चा शोध लागला त्या देशातली तरुण पिढी सेक्स बद्दल एवढी भरकटलेली का ? एखादी सुंदर मुलगी रस्त्यावरून चालली कि तिच्याकडे असं बघायचा कि 'James Bond' सारखा 'X-ray' चष्मा घातला आहे . तीला घाणरडे tount करायचे . ही कसली मानसिकता ? इथं 'बिकिनी' घातलेल्या पोरीनाही कुणी tount करत नाही वा त्या नजरेन कोण बघत नाही. म्हणजेच दोष घातलेल्या कपड्यांचा नाही तर मनाला घातलेल्या घाण कपड्यांचा आहे .
परवा मी माझ्या एका मित्राला ( माझ्याबरोबर काम करणारा )भेटलो , मला समजला की त्याने लग्न केला आहे . त्याला शुभेच्या वगेरे देऊन झाल्या कि त्याला विचारले की तुम्ही कसे भेटलात ? कुठे भेटलात? वगेरे (कारण arrange marriage विचारले म्हणजे तो मला वेड्यात काढेल , arrange marriages फक्त आपल्याकडेच होतात .)तो बोलला की -(अनुवादीत )आम्ही दोघं मागील २-३ वर्षापासून एकत्र राहत होतो . थोडासा planning चुकला अन ती pregnant झाली . मग आम्ही ठरवला कि आम्हाला मुल हवाय , abortion नको म्हणून गडबडीत लग्न केलं .
आय मीन - केवढी ही तफावत ?
इथं Night Clubs, Strippers club , massage parlour सुद्धा आहेत . पण त्याने जर का संस्कृतीचा ह्रास होत असता , तर आपल्या मानाने इकडे जास्त बलात्कार ह्यायला हवेत … नाही का ? पण सगळा उलट आहे , त्याने ना इथल्या संस्कृतीचा ह्रास होतो , ना समाजव्यवस्था बिघडते ना चर्चेस ला जाणार्यांची संख्या कमी होते . एखादा विषय मग तो कोणताही असो जितका दाबाल तितका तो उफाळून बाहेर येतो . आणी म्हणूनच कदाचित एवढे बलात्कार होत असतील .
२. सरकार विषयी भीती : ज्या संविधानाने आपल्याला एवढे अधिकार दिलेत , त्या बदल्यात काही कर्तव्य पण दिलीत . पण ती कर्तव्य पूर्ण नाही केली की सजा नाहीये . अन जरी असली तरी त्या सजेची कुणाला भीती नाही राहिली . रस्त्यावरचा सिग्नल तोडा , बलात्कार करा की खून करा बाहेर येणारच ह्याची खात्री असते . गल्लीगल्लीत इथं एक डॉन तयार झालाय , जातीनुसार , धर्मानुसार , पैश्यानुसार वगेरे …. ज्याला भीती च राहिली नाही सजेची तो कशाला घाबरेल ? कधी -कधी वाटते की सगळ्यांना दुबई ला पाठवावे राजेशाही काय असते हे कळण्यासाठी ? किंवा साधारण नागरीक म्हणजे काय हे कळण्यासाठी किंवा सरकारची भीती काय असते हे कळण्यासाठी … बाळासाहेबांच्या भाषणातील एक वाक्य सतत सतावते कि - ' कोण म्हणत आपल्याकडे लोकशाही होती ? जर का एक घरान स्वातंत्र्यानंतर राज्य करत असेल तर ती लोकशाही कसली अन म्हणूनच माझा लोकशाही वर विश्वास नाही … आपल्याला शिवशाही हवीये , गुन्हा केला की सजा , हात ,पाय अन मुंडके तोडायची …… ' बऱ्याचदा मी त्यांच्या ह्या वाक्यांशी सहमत होतो .
३.अनुकरण : वेस्टर्न culture चे अनुकरण हे ही एक कारण असाव . कोणतही अनुकरण केलं तर ते १०० टक्के करा . 'आधा ग्यान गधे के बराबर' असं म्हणतात . आपल्या मुली तोकडे कपडे घालतात पण त्यांची डेअरिंग घालत नाहीत . इकडच्या मुली कमी कपडे घालतील पण त्यांच्या purse मध्ये protective equipments असतात अन वेळ पडल्यास स्वतः ला वाचवायला सामर्थ्यवान असतात . club मध्ये जाऊन कितीही wishky , vodaka , taquila ढोसला तरी त्याना पूर्ण भान अन स्वतः वर नियंत्रण असतं . ' उसने छु लीया और मेरा मेरे उपर से कंट्रोल छुट गया ' अशी फालतू कारणे नसतात . किस जरी केला तरी Bed पर्यंत न्यायचे की नाही हे पूर्ण पणे ते ठरवतात - तात्पर्य हे कि वेस्टर्न संस्कृती चं अनुकरण करायाचं तर पूर्णता केले पाहिजे . नाहीतर आपली पुरुषजात नालायक आहेच , तोकडे कपडे घातलेली अन अल्कोहोल घेणारी मुलगी म्हणजे त्यांच्या नजरेत 'वेश्या '……
शोकांतिका ही आहे की ज्या मातीत काली माता ने दुर्गा माते , दानवांचा नाश केला , त्यांचे शीर धडावेगळे करून रक्त पील , त्याच मातीत कितीतरी निरागस मुली बलात्काराच्या शिकार होतयेत. स्वतः ला वाचवायला बलात्कार करणाराच्या लिंगावर ही आघात करता येयू नये ? मे बी 'लाज '… पण काली माता पण नग्न च असते . गरज आहे ती मुलींना स्वताला वाचवण्यासाठी समर्थ करण्याची , आपल्या भारतीय पुरुषांची मानसीकता बदलण्याची अन सरकारचे कायदे बदलण्याची अपेक्षा मी कधीच सोडली आहे . भारतात आपण संस्कृतीचा महिमा गिरवत बसतो अन बाहेर rapist country म्हणून ओळख निर्माण होतेय …।
वाचने
8013
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
SA म्हणजे साउथ आफ्रिका का? मग
बर
In reply to SA म्हणजे साउथ आफ्रिका का? मग by राजेश घासकडवी
SA - San Antonio
SA - San Antonio
In reply to SA - San Antonio by अविनाश लोंढे.
म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट
In reply to SA - San Antonio by राजेश घासकडवी
मान्य, पण टेक्सासमध्ये तरी
In reply to म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट by सायकलस्वार
म्हणजे ते मुंब्र्याच्या
In reply to SA - San Antonio by अविनाश लोंढे.
कल्पना नाही पण अपराधांचे प्रमाण जास्त असावे.
"मिपावर जगभरच्या घडामोडी
@राजेश घासकडवी
@ अविनाश लोंढे.
In reply to @राजेश घासकडवी by अविनाश लोंढे.
all references on crime -
मी काय म्हण्तो
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
पण लोंढेसाहेब, हे जरा विसंगत नाही वाटत?
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
महिलांच्या सुरेक्षाबाबत
In reply to पण लोंढेसाहेब, हे जरा विसंगत नाही वाटत? by बोका-ए-आझम
मनातील विचार मांडताना जसे आले
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
मनातील विचार मांडताना जसे आले तसे मांडतो , मग त्याचा विनोद होईल ओर आणी काही , हू केअर्स …!!!लोंढे साहेब, हे एखाद्या बिनमहत्वाच्या गोष्टीबाबतही जबाबदारीचे नाही, पण फारतर खपून जाण्यासारखे आहे. पण, जेव्हा बलात्कारासारखा गंभीर विषय घेऊन एखाद्या व्यक्ती/समाज/देशासंबंधी नकारात्मक दावे केले जातात, तेव्हा ते जबाबदारीने विचार करून व सबळ पुराव्यांनीच करावेत असा सारासार विचाराचा दंडक आहे. अश्या बाबतीत "मला वाटले ते मी लिहेन/बोलेन, दुसर्याला काय वाटले तर हू केअर्स" अशी वृत्ती (अटिट्युड) ठेवू नये. कारण मग कोणीही कोणत्याही गोष्टीबाबत (यात तुम्हाला महत्वाच्या वाटणार्या गोष्टीही येतात) "हू केअर्स" म्हणत बेजबाबदार विधाने करू शकेल... व एकंदरीत "डिसइन्फोर्मेशन केऑस" होईल, जो कोणाच्याच फायद्याचा नाही. असो.पण मी काय म्हणतो की तुम्ही
In reply to all references on crime - by अविनाश लोंढे.
धन्यवाद
In reply to पण मी काय म्हणतो की तुम्ही by मृत्युन्जय
कवठे महांकाळ
In reply to पण मी काय म्हणतो की तुम्ही by मृत्युन्जय
सहमत
शिवाय एक मुद्दा समजला नाही.
मेबी तपशीलात चुका असतील , पण
दीवार लॉजिक
साहेब त्यांचे "तिकडच्या व
In reply to दीवार लॉजिक by फेरफटका
Fair enough!
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
दुसऱ्यांच सोडा
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
साहेब...
In reply to साहेब त्यांचे "तिकडच्या व by डॉ सुहास म्हात्रे
लेखातील 'गर ' सोडून