Skip to main content

ll सत्य परिस्थिती ll

लेखक नुस्त्या उचापती यांनी सोमवार, 11/01/2016 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे नाहीत म्हणून ..... शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात . पण ..... पैसे नाहीत म्हणून ..... दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण सुद्धा भेटला नाही . _____________________________________ तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1128
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विषय नाही म्हणुन प्रतिसाद देणारे सापडतात विषय नाही म्हणुन धागा न लिहीणारा मला आजपर्यंत भेटला नाही. तुम्हाला भेटला ?