सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन...
आमच्या सौ. गौरी घरात आणताना..
मी आणि सौ.
गौरी आणि आरास..
आपले मिपाकर 'एक' आपल्या सुपुत्रासह..
- नाटक्या..
वाचने
11787
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
खूपच सुंदर
खुपच
सुरेख..
महालक्ष्मी
काका, शेम
In reply to महालक्ष्मी by प्रकाश घाटपांडे
शेम शेम
In reply to महालक्ष्मी by प्रकाश घाटपांडे
गौर कशाच्या पायानं आली?
In reply to शेम शेम by शिवा जमदाडे
शाडूचे मुखवटे
In reply to गौर कशाच्या पायानं आली? by विकास
मस्त आठवण !
In reply to महालक्ष्मी by प्रकाश घाटपांडे
वा भाई वा
खुपच
अरे वा!
खूपच छान !
अरेवा... काय
अरे वा!
मस्तच.
सुरेख
भारी वाटल
मस्तच फोटो!
एकरावांचे
धन्यवाद तात्या..
In reply to एकरावांचे by विसोबा खेचर
दोन्ही!
In reply to धन्यवाद तात्या.. by एक
एक नंबर वाटले तुमच्या कडच्या गौरी बघून :)
>अवांतरः
In reply to एक नंबर वाटले तुमच्या कडच्या गौरी बघून :) by llपुण्याचे पेशवेll
छान
खुप सुंदर
सर्वांना
व्वा..
मन प्रसन्न झाले