शालेय अभ्यासातील आवडता विषय
शाळा आणि काॅलेजमधे असताना प्रत्येकाचा कुठलातरी एक आवडता विषय असतोच. मला दहावी पर्यंत इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल हे विषय आवडायचे तर ज्युनिअर काॅलेजमधे ईंग्रजीबरोबर अर्थशास्त्र, इतिहास हे विषयही आवडु लागले. गणिताची फारशी आवड केव्हाच नव्हती. संस्कृत हो स्कोअरींग विषय होता. दहावीपर्यंत विज्ञानातही बर्यापैकी गुण मिळायचे.
तुमचे आवडते विषय कोणते होते / आहेत???
वाचने
20807
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
गणित...अज्याबात पाठांतर
In reply to गणित...अज्याबात पाठांतर by टवाळ कार्टा
शेम हिअर!
In reply to शेम हिअर! by नया है वह
तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां
सगळ्यात आवडता म्हणजे
रसायनशास्ञ, जीवशास्ञ,
In reply to रसायनशास्ञ, जीवशास्ञ, by आदूबाळ
हाहाहाहा!! =))
मला शाळाच आवडायची नाही !
In reply to मला शाळाच आवडायची नाही ! by मितान
प्रतिसाद ऑफ द डे!!! +११११११
In reply to मला शाळाच आवडायची नाही ! by मितान
+१००
मला विज्ञान त्यातही
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर
In reply to ते कोणता विषय कोण शिकवतं यावर by भाऊंचे भाऊ
++१०००००
In reply to ++१००००० by अन्नू
विषय भरकटवू नका...वेगळा धागा
शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे
In reply to शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे by सुबोध खरे
+१
In reply to शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे by सुबोध खरे
खिक्क
गणित, अत्यंत आवडीचा विषय,
मराठी आणि इतिहास
व्याकरण व नागरिकशास्त्र सोडता
लोकांची उत्तरे लै भारी आहेत!
मला vidnyan आणि इतिहास हे
आवडता विषय कुठला म्हणता?
टवाळक्या
In reply to टवाळक्या by ट्रेड मार्क
हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी
भारी चाललय ...
भारी चाललय ...
मला सगळेच विषय आवडायचे
In reply to मला सगळेच विषय आवडायचे by पियुशा
भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा
In reply to भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा by रातराणी
आणि ते नाव गाव फूल फळ प्राणी
In reply to भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा by रातराणी
हि हि हि....हे खूप म्हणजे
In reply to मला सगळेच विषय आवडायचे by पियुशा
म्हणूनच भौतेक अज्जून दुश्ली ब
In reply to म्हणूनच भौतेक अज्जून दुश्ली ब by टवाळ कार्टा
हां हां हां नाही रे टका
In reply to हां हां हां नाही रे टका by पियुशा
:)
मराठी चित्रकला आणि कार्यानुभव
In reply to मराठी चित्रकला आणि कार्यानुभव by रातराणी
मराठी चित्रकला म्हणजे
In reply to मराठी चित्रकला म्हणजे by शब्दबम्बाळ
:)
माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय
बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय!
गणीत आणि फिजीक्स
संगीत. एक अंध शिक्षक होते.
रटाळ तासांना नाव गाव /
In reply to रटाळ तासांना नाव गाव / by अंतरा आनंद
ह.ह.पु.वा.
माझे आवडते/नावडते विषय
मुन्ना भाई MBBS मधला subject
शाळेतील आवडता विषय>>>
In reply to शाळेतील आवडता विषय>>> by जेपी
जेप्या राॅक्स...
खूप छान धागा आणि विषय !!
प्रत्येक टप्प्यात नवीन विषय आवडायचा.
आवडते विषय सरनुसार बदलायचे
अल्जिब्रा आणि भाषा.
इंग्रजी अत्यंत आवडायचे
In reply to इंग्रजी अत्यंत आवडायचे by आदिजोशी
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
च्च च्च च्च...पूर्वीचे आदि
शाळेत असताना संस्कृत आणि
बरेच विषय आलटून पालटून आवडत गेले
In reply to बरेच विषय आलटून पालटून आवडत गेले by चतुरंग
हैला ८०८५ चे प्रोग्रामिंग..
In reply to हैला ८०८५ चे प्रोग्रामिंग.. by टवाळ कार्टा
आईशपथ !!! ८०८५ आणि डिजिटल
In reply to आईशपथ !!! ८०८५ आणि डिजिटल by स्रुजा
हो
पन्नाशीनिमित्त कविता बाईंचा
धन्यवाद, सर्वांचे आभार
माझा स्वत:चा अंकगणित हा बिषय
शाळेतला सगळ्यात आवडते विषय ३....
In reply to शाळेतला सगळ्यात आवडते विषय ३.... by मुक्त विहारि
तुम्हाला संगीत शिकवायला
In reply to तुम्हाला संगीत शिकवायला by बोका-ए-आझम
=))=))
शाळेतली आवडत्या विषयाची आवड ....
केमिस्ट्री आणी जीवशास्त्र
जरा अवांतर