Skip to main content

डोकं दुखून भणभण पायो

लेखक सागरकदम यांनी शुक्रवार, 13/11/2015 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ? prem ratan राजश्री प्रत्यक वेळी प्रेक्षकाला विसरून देत नाहे कि हा चित्रपट राजेशाही आहे ,सलमान च्या कुर्त्यापासून महाल राजेशाही ,शाळा राजेशाही ,कात्री पण राजेशाही हेच नाही तर बूट ,अभ्यास ,नोकर चाकर आणि जेवण गृह हेच नाही (२) इथे राजकुमारी आहे ,दिवान आहे ,सुरक्षा प्रमुख ( ह्याला भाजी मंडित फळे घ्याला पाठवा जाते ) घोडागाडी पण राजे शाही ( इधर बचपन खिला था) तर सगळ्यांना माहित आहे कि राजकुमारची मदत त्याचा जुळा (??भाऊ??) करतो ,जेव्हा मृत्यू शय्यॆवर सलमान सलमानला भेटतो तेव्हा पहिले वाक्य काय ? "महाराज कधी तरुण पणी आपल्या गावी असतील ,हा माझा भाऊ दिसतोय " तरी पण चित्रपट हिट आहे कारण प्रेम से सबकुच बोलेंगे ,सलमान जो भी करता हीन cute लागता हैन सलमान काळ्या shirt मध्ये छान दिसतो सलमान काळ्या पारदर्शक मध्ये छान दिसतो सलमान येडा आहे राजकुमारीशी प्रेम करतो गाणे "जो हुम्से टकरायेगा चूर चूर हो जायेगा " हे प्रेमगीत आहे ? राजश्री ला फरक नाही जानी दुश्मन आठवतोय ? अरमान कोहलीच्या पंख्यांसाठी खुशखबर ,लोक इच्छा धरी नागाची वाट बघत बसतात ,शेवटी छोट्या राजकुमारवर वाईट बनायचे कारण तर पाहिजेच ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून ) पण गेला चान्स कारण तो राज परिवाराच्या मागे का हात धून आहे त्याचे कारण काळात नाही . पण पारिवारिक चित्रपट आहे ,मग कोटुंबिक भांडणे असणारच मग गाणे रॉयल टाईम आयो सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच ,पण राणीचा रोल चांगला केला आहे ,पण माधुरीशी तुलना होणारच ,गाणे " 'Flowers are falling, in the bower " आणि प्रेक्षकांना तलवारी वर गळा आपटावस वाटतो ज्यावर राजेशाही भाऊ खेळत असतात . मध्ये मध्ये राजेशाही हल्दीराम ,गोवर्धन तूप ,गाडगीळ ज्वेलर्स ,गाड्या ,crockery ,सगळे राजेशाही येत असतात . अरे हो ,स्वरा भास्कर चा राग शांत हॊइल पर्यंत अजून दोन गाणे आणि शिश महाल चा भूत काळ असतो शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो नशीब कोणी राजेशाही सुतार बोलावून महाल रेपेर करत नाही राजश्री अजूनही हम साथ साथ मोड मध्ये आहे spoilers अरे हो आज भाऊ बीज आहे सावत्र बहिणी सलमान ला आपला भाऊ म्हणून स्वरास्कर ( स्वीकार ) करतात " हमे अपनी बहाण मान लो " आणि चुकेश पण येतो ( और मीन भी ) नशीब तो लगेच चूक सुधारतो "भाई समझ लो " बाकी निरीक्षण नंतर कधी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19625
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by नितीनचंद्र

आता पर्यंत जालावर कुठेही उल्लेख झालेला नाही म्हणून येथे खास नमूद करतो ह्या सिनेमांचे कथानक परिवार एकत्र आणणे हा भाग वगळता दिवाने ह्या अजय व उर्मिला च्या सिनेमावरून ढापले आहे त्यात अजय चोर व पोलिस अधिकार्याची भूमिका केली आहे साधन व्यापारी खानदानी अजय हा पोलिस अधिकारी असतो उर्मिला त्यांची प्रेयसी असते प्रेमात रुक्ष अजय कामात चोख असतो त्याचा काका परेश रावल त्याचा काटा काढण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतो त्याने अजय कोमात , अजयचा डुप्लिके ट हा चोर असतो त्याला शिवाजी साटम हा बडा पोलिस अधिकारी अजय च्या जागी पोलिस अधिकारी म्हणून आणतो कारण त्यांना खरे अपराधी शोधायचे असतात , ह्या नाटकाचा भाग म्हणून चोर अजय ला उर्मिला सोबत प्रेमाचे नाटक करावे लागते , प्रेमळ व प्रणयचतुर चोर अजय वर उर्मिला प्रेम करू लागते व तोही तिच्या प्रेमात पडतो तिला अजय मध्ये झालेला बदल लक्षात येतो पण ती त्याबद्दल जाम खुश असते पुढे पोलिस अधिकारी कोमातून बाहेर मग चोर अजय चे रहस्य उघड मग उर्मिला ची द्विध्धा मनस्थिती मग दुष्टांचा नायनाट आणि मग शेवटी पोलिस अधिकार्याला उर्मुलाचे मन समजते तो तिला चोराकडे सोपवतो २००० चा सिनेमा ह्यातील कयामतजोगिया गाणी हिट झाली. सदर सिनेमात उर्मिला च्या व्यक्तिरेखेला बर्यापैकी वाव आहे

In reply to by सूड

थोडक्यात सांगायचे तर प्रेम रतन ... हा सिनेमा २००० साली आलेल्या दिवाने ह्या अजय व उर्मिला ह्याच्या सिनेमावरून ढापला आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

पाहणार नव्हतोच ! शिक्कामोर्तब झालं... -(आत्तापर्यंत सलमानचा एकही चित्रपट चित्रपटगृहात न पाहिलेला) उका.

इंग्रजी सिनेमे परदेशात पाहतांना असे अनुभव येत नाहीत. भारतातही इंग्रजी सिनेमे पाहतांना असे अनुभव मला तरी आलेला नाही मराठी व हिंदी सिनेमांच्या वेळी असे प्रकार होतात बहुदा आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

जगात दोन प्रकारचे लोक्स आहेत. प्रेम रतन धन पायो पाहून त्याला शिव्या घालणारे आणि तो बघण्यात वेळ वाया न घालवता डायरेक्ट शिव्या घालायला सुरु करणारे.